Amazon Holiday Phone Fest: लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी सूट

Amazon हॉलिडे फोन फेस्ट सेल आजपासून म्हणजेच 25 डिसेंबर 2024 पासून सुरू झाला आहे, जो 2 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील.

HMD, Realme आणि OnePlus सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंट ऑफर आणि डीलसह खरेदी केले जाऊ शकतात.