Amazon GFF Sale: 43 इंच स्मार्ट TV 30,000 रुपयांपेक्षा स्वस्तात उपलब्ध

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्ट पासून सुरु झालेला असून 11 ऑगस्टपर्यंत LIVE असणार आहे.

या सेलदरम्यान 43 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर प्रचंड डिस्काउंट उपलब्ध आहे.

आम्ही पुढे 30,000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या निवडक स्मार्ट TVची यादी तयार केली आहे.