Disney+Hotstar सबस्क्रिप्शनसह नवा Airtel प्लॅन, जाणून घ्या किंमत

Airtel कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन स्वस्त प्लॅन लाँच केला आहे, जो OTT सबस्क्रिप्शनसह सादर केला गेला आहे.

Airtel ने या नव्या प्लॅनची किंमत 398 रुपये इतकी ठेवली आहे. Airtel कंपनीच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे.

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा एक्सेस मिळतो. याशिवाय फोनमध्ये 5G अनलिमिटेड डेटाची सुविधा देखील आहे.

कंपनी या Airtel प्लॅनमध्ये मोफत Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनचे OTT बेनिफिट्स आहे.