लेटेस्ट Vivo V50 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo ने अखेर आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Vivo V50 5G लाँच केला आहे.

Vivo V50 5G फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट 34,999 रुपयांना आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 36,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

मोबाईलच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB+ 512GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 40,999 रुपये आहे. हा मोबाईल रोझ रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

Vivo V50 5G फोन 2392 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.77-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे.

डिस्प्ले

उत्तम परफॉर्मन्ससाठी, फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्रोसेसर

Vivo V50 स्मार्टफोनमध्ये Carl Zeiss लेन्स वापरण्यात आला आहे. 50MP OIS मेन सेन्सर देण्यात आला आहे, त्यासोबत 50MP वाइड-अँगल लेन्स उपलब्ध आहे.  त्याच्या फ्रंट पॅनलवर 50MP च्या सेल्फी सेन्सर आहे.

कॅमेरा

पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगसह टेक्नॉलॉजीसह येते.

बॅटरी

BEST Smartphones Under 40000: जबरदस्त फीचर्ससह येणारे फ्लॅगशिप स्मार्टफोन

Digit Intro 2021

Digit Intro 2021