Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G भारतात लाँच, पहा किंमत
Realme ने अलीकडेच आपल्या दोन नवीन स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने भारतीय बाजारात Realme P3 Pro आणि Realme P3x 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Realme P3 Pro 5G ची किंमत8GB रॅम+ 128GB स्टोरेज = 23,999 रुपये8GB रॅम + 256GB स्टोरेज = 24,999 रुपये12GB रॅम + 256GB स्टोरेज = 26,999 रुपये
या फोनची विक्री 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल.
Realme P3x 5G ची किंमत6GB रॅम+ 128GB स्टोरेज = 13,999 रुपये8GB रॅम+ 128GB स्टोरेज = 14,999 रुपये
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.