Web Stories Marathi

0

जसे की आपल्या सर्वांनाच माहित असेल की, विवोने आतापर्यंतचा सर्वात पातळ असा स्मार्टफोन विवो X5 मॅक्स लाँच करुन एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. मात्र आता कंपनी आणखी ...

0

इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअपने आपल्या अॅनड्रॉईड यूजर्ससाठी ह्या अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. व्हॉट्सअपच्या ह्या नवीन फीचरमध्ये चॅटमधून लिंक कॉपी केल्यावर, ...

0

अॅप्पल आयफोन 5Se किंवा आयफोन SE विषयी एक नवीन अफवा समोर येत आहे. ह्या अफवांनुसार, ह्या फोटोमध्ये दिसत आहे, स्मार्टफोन लेटेस्ट आयफोन. ह्या फोटोला पाहिल्यावर ...

0

अॅमेझॉन इंडियावर मोटोरोलाच्या बजेट स्मार्टफोनवर उत्कृष्ट सूट मिळत आहे. मोटोरोलाने अलीकडेच मोटो X फोर्स, मोटो G (जेन ३) आणि मोटो G टर्बो एडिशन ऑनलाइन शॉपिंग ...

0

स्पेक्सHTC डिझायर 728 ड्यूल सिमसॅमसंग गॅलेक्सी J7किंमत१४,४९९ रुपये१४,१९९ रुपयेडिस्प्ले  स्क्रीनचा आकार५.५ इंच५.५ ...

0

मायक्रोमॅक्सने भारतात आपला नवीन टॅबलेट लाँच केला आहे, ह्या टॅबलेटचे नाव आहे मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P702. ह्याला एक ई-कॉमर्स वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. ...

0

मोबाईल निर्माता कंपनी LG ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन G5 ला MWC 2016 मध्ये लाँच केले होते. तथापि लाँच वेळी कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही ...

0

स्पेक्सअॅप्पल आयपॅड मिनी (16GB)सॅमसंग गॅलेक्सी टॅब A 8.0किंमत१४,९४४ रुपये१७,७१५ रुपयेडिस्प्ले  डिस्प्ले आकार७.९ इंच८ ...

0

मोबाईल मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअपने एक ब्लॉग जारी केला आहे. कंपनीने २०१६ च्या अखेरपर्यंत ब्लॅकबेरी ओएस (BB10) साठी आपला सपोर्ट देणे बंद करेल. ही बातमी ...

0

मोबाइल निर्माता रिंगिंग बेल्सने भारतीय बाजारात आणलेला नवीन स्मार्टफोन फ्रीडम 251 हा ३० जूनपर्यंत घराघरात पोहोचणार आहे. पण ह्याची रजिस्ट्रेशन करणा-यांची संख्या ...

Digit.in
Logo
Digit.in
Logo