वनप्लसने आपला आकर्षक फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 2 च्या किंमतीत २ हजार रुपयांपर्यंतची घट केली आहे. ही घट ह्या स्मार्टफोनच्या 64B मॉडलवर केली आहे. आता आपल्याला ...
मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 सादर केला. ९ मार्चला ह्या फोनची पहिला फ्लॅश सेल झाला होता. त्यानंतर दुसरा ...
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने आज दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आपला नवीन स्मार्टफोन वाइब K5 प्लस लाँच केला. कंपनीने भारतात आपल्या ह्या स्मार्टफोनची ...
मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन शाओमी Mi 5 सादर केला होता. लाँच दरम्यान अशी माहिती दिली गेली होती की, कंपनी Mi 5 भारतात ...
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने अलीकडेच MWC २०१६ मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो वाइब K5 प्लस लाँच केला होता. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, १५ मार्च म्हणजेच ...
व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा अपडेट केला आहे आणि आता आलेल्या नवीन फीचर्समध्ये व्हॉट्सअॅप जगातील सर्वात उत्कृष्ट मेसेजिंग अॅप बनला आहे. (तथापि, ह्याआधी हा जगातील ...
गुगलने मागील वर्षी बाजारात आपले दोन नवीन नेक्सस स्मार्टफोन्स सादर केले होते. नेक्सस 5X स्मार्टफोनच्या 16GB व्हर्जनची सर्वसामान्य किंमत २७,९०० रुपये आणि 32GB ...
मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन सादर केले. कंपनीने F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन स्मार्टफोनची ...
स्पेक्सलेनोवो वाइब K4 नोटशाओमी रेडमी नोट 3किंमत११,९९९ रुपये११,९९८ रुपयेडिस्प्ले स्क्रीनचा आकार५.५ इंच५.५ इंचटचस्क्रीनहोहोरिझोल्युशन1080 x 1920 ...
अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन आयफोन सादर करणार आहे. तथापि, ह्या नवीन आयफोनच्या लाँचिंगच्या तारखेविषयी काही विशेष माहिती मिळालेली नाही. मात्र अशी माहिती मिळाली ...