नेक्स्टबिटने भारतात आपल्या रॉबिन स्मार्टफोनला लाँच करण्याची सर्व तयारी केली आहे. त्याचबरोबर कंपनीने ह्याच्या लाँचसाठी मिडिया इनवाइट पाठवणे सुरु केले आहे. ...
चीनी कंपनी शाओमीने एक नवीन Mi बॉक्स गुगल I/O 2016 च्या सेट-टॉप बॉक्सचा खुलासा केला आहे. हा एक असा डिवाइस आहे, जो अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालतो आणि हा सेट टॉप ...
फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी रेडमी नोट 3 ११,९९९ रुपयातस्पेक्सलेनोवो Zuk Z1शाओमी रेडमी नोट 3किंमत१३,४९९ रुपये११,९९८ रुपयेडिस्प्ले स्क्रीनचा आकार५.५ ...
मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आयफोन 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्यातरी कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनवर काम करत आहे. ...
फ्लिपकार्टवर खऱेदी करा जिओनी मॅरेथॉन M5 प्लस २६,९९९ रुपयातजिओनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मॅरेथॉन M5 प्लस लाँच केला आहे. ह्या डिवाइसची सर्वात खास गोष्ट ...
जगातील सर्वात मोठी मोबाईल निर्माता कंपनी नोकिया पुन्हा एकदा बाजारात धमाकेदार एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. नोकियाने घोषणा केली आहे की, तो पुन्हा एकदा आपल्या ...
Yu चा नवीन स्मार्टफोन यूनिकॉर्न आज लाँच होणार आहे. मायक्रोमॅक्सच्या Yu टेलिवेंचर्सचा हा नवीन स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात आकर्षक स्मार्टफोन असल्याचे सांगितले ...
अल्काटेलने आपला नवीन स्मार्टफोन फ्लॅश प्लस 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात पहिला फिलीपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम, मोनाको आणि थायलँडमध्ये उपलब्ध होईल. अन्य ...
Namotel अच्छे दिन हा ९९ रुपयात मिळणारा नवीन स्मार्टफोन आहे आणि ह्याचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी सांगितले आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन ...
स्पेक्समिजू M3 नोटशाओमी रेडमी नोट 3किंमत९,९९९ रुपये११,९९८ रुपयेडिस्प्ले स्क्रीनचा आकार५.५ इंच५.५ इंचटचस्क्रीनहोहोरिझोल्युशन1080 x 1920 pixels1080 x ...