हुआवेने आज भारतीय बाजारात आपले दोन नवीन डिवाइस लाँच केले. कंपनीने ऑनर 5C स्मार्टफोनसह आपला नवीन टॅबलेट ऑनर T1 लाँच केला. कंपनीने ऑनर T1 टॅबलेटची किंमत ६,९९९ ...
स्नॅपडिलवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J3 (2016)८४९० रुपयेमोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने आपला फोन गॅलेक्सी J3 (2016) च्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने ...
लॅपटॉप निर्माता कंपनी HP ने भारतात आपला नवीन लॅपटॉप Spectre 12 लाँच केला. हा मागील वर्षी लाँच झालेल्या Spectre 13 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि हा जगातील सर्वात ...
स्पेक्सLeEco Le 2LeEco Le Max 2किंमत११,९९९ रुपये२२,९९९ रुपयेडिस्प्ले स्क्रीनचा आकार५.५ इंच५.७ इंचटचस्क्रीनहोहोरिझोल्युशन1080x1920 pixels1440x2560 ...
ऑडियो डिवायसेस निर्माता कंपनी अल्टीमेट ईयर्सने बाजारात आपला नवीन स्पीकर UE बूम 2 लाँच केला आहे. हा स्पीकर सिरी आणि गुगल नाउसह येतो. कंपनीने ह्याची किंमत १५,९९५ ...
ओप्पोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन A37 लाँच केला. सध्यातरी ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले आहे आणि ह्याची किंमत CNY 1,299 (जवळपास 13, 300 रुपये) आहे. तथापि ...
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी व्हिडियोकॉनने बाजारात आपला नवीन फोन चॅलेंजर V40UE लाँच केला. कंपनीने आपल्या ह्या फोनची किंमत ३,७९९ रुपये ठेवली आहे. स्मार्टफोन ...
मोबाईल डिवायसेस निर्माता HTC ने मे महिन्यात HTC 10 आणि वन X9 स्मार्टफोनसह HTC डिझायर 630 स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची घोषणा केली होती. तथापि, ...
HP ने भारतात आपला जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre लाँच करण्याची पुर्ण तयारी केली आहे. हा लॅपटॉप आज भारतात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने ह्यासाठी मिडिया ...
जर तुम्ही एक अशा स्मार्टफोन्सच्या शोधात आहात, जो गर्दीत सर्वांपेक्षा वेगळा दिसेल, तर आपण आयफोन्स आणि गॅलेक्सी S7 चा विचार करणे सोडून द्या. कारण बाजारात एक असा ...