मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ओप्पोने बाजारात आपला नवीन फोन A59 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 18 जूनपासून चीनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या फोनमध्ये ...
यूट्युबने आपला नवीन ऑफलाइन फीचर लाँच केला आहे. ह्या फीचरला स्मार्ट ऑफलाइन नाव दिले गेले आहे. ह्या फिचरच्या माध्यमातून यूजर्स आपला आवडता व्हिडियो त्याचवेळी ...
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कूलपॅड नोट 3 लाइट ७,४९९ रुपयातकूलपॅडने काही दिवसांपूर्वी बाजारात आपला नोट 3 लाइट स्मार्टफोनचा गोल्ड एडिशन लाँच केला होता. आता हा फोन ...
लेनोवोने बाजारात आपले नवीन स्मार्टफोन्स PHAB2 ला लेनोवो टेक वर्ल्डमध्ये लाँच केले. हा कार्यक्रम सेन फ्रान्सिस्कोला झाला. ह्या नवीन स्मार्टफोन PHAB2 प्रो सह ...
डिजिट रेटिंग : 87 / 100फायदे- आकर्षक कामगिरीउत्कृष्ट डिस्प्लेउत्कृष्ट ऑडियोचांगली बिल्ट क्वालिटी आण दिसायला चांगलाकिंमतीला अनुरुपतोटेबॅटरी ...
Ziox ने बाजारात आपला नवीन फोन Zi5003 लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या डिवाइसची किंमत ४,९९० रुपये ठेवली आहे. हा फोन स्लॅट ब्लॅक, रोझ गोल्ड आणि रिच ...
फ्लिपकार्टवर खरेदी करा Envent LiveFree 570 ब्लूटूथ स्पीकर ३,९९९ रुपयेफ्लिपकार्टवर खरेदी करा Envent LiveFree 530 ब्लूटुथ स्पीकर २,४९९ रुपयेEnvent ने भारतीय ...
नेक्स्टबिटने आपल्या नवीन स्मार्टफोन रॉबिनला एक नवीन अपडेट दिले आहे. ह्या नवीन अपडेटच्या माध्यमातून ह्या फोनला जून महिन्याचा सिक्यूरिटी अपडेट मिळेल, ह्या नवीन ...
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा लेनोवो वाइब K4 नोट १०,९९९ रुपयातमोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने अलीकडेच लाँच केलेल्या लेनोवो वाइब K4 नोटच्या किंमतीत १००० रुपयांनी घट ...
सॅमसंगने बाजारात आपला नवीन टॅबलेट गॅलेक्सी टॅब E LTE लाँच केला आहे. हा टॅबलेट क्वाड-कोर 1.3GHz प्रोसेसर आणि 8 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. ह्या डिस्प्लेचे ...