Web Stories Marathi

0

कंपनी ने आपला कॉन्सेप्ट स्मार्टफोन Vivo Apex ला काही दिवसांपूर्वी आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये सादर केले होते. या डिवाइस चे किनारे खुप बारीक आहेत ...

0

वोडाफोन ने आता बाजारात एक नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान ची किंमत Rs. 299 आहे आणि याची विशेषता ही आहे की यात कंपनी 56 दिवसांची वैधता देत आहे. म्हणजे हा एक ...

0

आजकाल WhatsApp आपण सर्वच वापरतो. जवळपास सर्व जगातील लोक WhatsApp चा वापर करतात. पण मी तुम्हाला आज एका अशा ट्रिक बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या ...

0

जियो जेव्हा पासून बाजारात आली आहे तेव्हा पासून भारतीय टेलिकॉम बाजारात धमाल उडाली आहे. बरेच लोक जे आधी इन्टरनेट चा वापर करत नव्हते, ते पण आता इन्टरनेट चा वापर ...

0

शाओमी आपली एक नवीन टीवी 7 मार्चला सादर करू शकते. कारण कंपनी ने यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट वर एक काउंटडाउन पण सुरु केला आहे, जो 7 मार्चला दुपारी 3 वाजता ...

0

Xiaomi Mi Mix 2s च्या बाबतीत आता पर्यंत अनेक लीक समोर आले आहेत. या लीक्स मधुन या फोन बद्दल खुप माहिती मिळाली आहे. आता शाओमी च्या आगामी फ्लॅगशिप Mi Mix 2s बद्दल ...

0

Honor 9 Lite मध्ये डुअल रियर आणि डुअल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. सोबतच यात फुल व्यू डिस्प्ले पण आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज ...

0

सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी MWC 2018 दरम्यान आपले दोन नवीन फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S9 आणि Galaxy S9+ सादर केले होते. पण सॅमसंग लवकरच बाजारात आपले अन्य ...

0

इवान ब्लास ने कथित Huawei P20 Lite चा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोन नॉच आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. आधी अफवा आली होती कि Huawei P20 Lite मध्ये ट्रिपल ...

0

वेब वर आलेल्या नव्या रिपोर्ट्स नुसार शाओमी Mi Mix 2S आणि Mi 7 दोन्ही मध्ये  6.01 इंचाच्या OLED डिस्प्ले चा वापर केला जाऊ शकतो. कंपनी ने सॅमसंग कडून हे ...

Digit.in
Logo
Digit.in
Logo