Oppo F29 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Oppo ने अखेर Oppo F29 सिरीज आज भारतात लाँच केली आहे. यात Oppo F29 5G आणि Oppo F29 Pro 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.
Oppo F29 5G आणि Oppo F29 Pro 5G ची किंमत पुढीलप्रमाणे:
Oppo F29 5G ची किंमत
8GB रॅम आणि 128GB स्टोरेज = 23,999 रुपये
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज = 25,999 रुपये
Oppo F29 Pro 5G ची किंमत
8GB रॅम+ 128GB स्टोरेज = 27,999 रुपये
8GB रॅम+ 256GB स्टोरेज = 29,999 रुपये
12GB रॅम+ 256GB स्टोरेज = 31,999 रुपये
Oppo F29 सिरीजचे फीचर्स आणि स्पेक्स
READ MORE
Digit Intro 2021
Digit Intro 2021