Motorola Edge 60 Stylus फोन भारतात लाँच, पहा किंमत

Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनमध्ये मोटोरोलाने अनेक AI फीचर्स दिले आहेत.

Motorola ने Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे.

या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 22,999 रुपये इतकी निश्चित केली आहे.

या फोनची विक्री 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल.

Motorola Edge 60 Stylus चे टॉप फीचर्स आणि स्पेक्स

Digit Intro 2021

Digit Intro 2021