Realme NARZO 70 Turbo 5G स्मार्टफोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 20,998 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 2500 रुपयांचा डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे.
iQOO Z9s 5G स्मार्टफोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 23,998 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Digit Intro 2021
Digit Intro 2021