Best Smartwatch Under 1500: स्वस्तात जबरदस्त स्मार्टवॉच उपलब्ध
स्मार्टवॉच तुम्हाला तुमच्या मनगटावरील वेळेबद्दल माहितीच देत नाही तर घड्याळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फिटनेस, आरोग्यावर आणि अनेक स्मार्ट सूचनांवरही लक्ष ठेवू शकता.
बाजारात खरेदीसाठी अनेक परवडणाऱ्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम पर्याय येथे पहा.
Fire-Boltt Phoenix Smart Watchफायर-बोल्ट फिनिक्स स्मार्ट वॉच Amazon वरून 1,399 रुपयांना खरेदी करता येईल.
Fastrack Limitless Glide फास्ट्रॅक लिमिटलेस ग्लाइड स्मार्ट वॉच Amazon वरून 1299 रुपयांना खरेदी करता येईल.
Noise Quad Smart WatchNoise Quad 1.81 डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच Amazon वरून 1399 रुपयांना खरेदी करता येईल.