Best Smartphones under Rs 40000: टॉप ब्रँड्स टॉप 5 स्मार्टफोन्स

Google Pixel 8a

Google Pixel 8a गेल्या वर्षी कॉम्पॅक्ट डिझाइन आणि शक्तिशाली फीचर्ससह लाँच करण्यात आला होता. तुम्ही Pixel 8a फ्लिपकार्टवरून 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता.

OnePlus 12R

आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन ज्याचा विचार केला जाऊ शकतो, तो म्हणजे OnePlus 12R होय. हा 40,000 रुपयांपेक्षा कमी बजेटसाठी एक आदर्श स्मार्टफोन असू शकतो.

Honor 200 Pro

40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा पुढील सर्वोत्तम स्मार्टफोन Honor 200 Pro आहे. जो गेल्या वर्षी त्याच्या ऍडव्हान्स कॅमेरा फीचर्समुळे लोकप्रिय झाला.

Motorola Edge 50 Pro

या यादीतील पुढचा स्मार्टफोन Motorola Edge 50 Pro आहे, जो त्याच्या जलद चार्जिंग क्षमता, व्हेगन लेदर डिझाइन आणि प्रीमियम परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो.

Xiaomi 14 CIVI

जर तुम्ही अष्टपैलू स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर Xiaomi 14 CIVI हा योग्य पर्याय असू शकतो. हा फोन Amazon वर 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Digit Intro 2021

Digit Intro 2021