Best 512GB Phones: 30,000 रुपयांमध्ये जबरदस्त फोन्स उपलब्ध

Amazon द्वारे, तुम्ही जास्त स्टोरेज असलेले स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 512GB स्टोरेजसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन्स पहा.

या फोन्समध्ये तुम्हाला पॉवरफुल फीचर्स, गेमिंग, कॅमेरा, बॅटरीसह पॉवरफुल स्पेक्स मिळणार आहेत. पहा यादी-

Redmi Note 13 Pro+ Redmi Note 13 Pro+ फोनचा 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 31,499 रुपयांना खरेदी करता येईल. यासह अनेक ऑफर्स उपलब्ध

Realme 13 Pro 5G Realme 13 Pro 5G फोनचा 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 23,478 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

TECNO CAMON 30 5G TECNO CAMON 30 5G फोनचा 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध असेल.

Digit Intro 2021

Digit Intro 2021