20,000 रुपयांअंतर्गत येणारे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, पहा यादी

Realme Narzo 80 Pro 5G

Realme ने Realme Narzo 80 Pro 5G फोन नुकताच भारतात लाँच केला आहे. हा फोन 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Oppo F25 Pro

Oppo F25 Pro फोन परवडणाऱ्या किमतीत एक उत्तम पर्याय आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MPचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे.

Redmi Note 13 Pro

Redmi Note 13 Pro फोनमध्ये 200MP ISOCELL HP3 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus Nord CE 4 Lite

Redmi Note 13 Pro फोनमध्ये 200MP ISOCELL HP3 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo T3

20,000 रुपयांच्या अंतर्गत Vivo T3 फोन कॅमेराच्या बाबतीत उत्तम आहे. या फोनमध्ये OIS असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा सेन्सर आहे.

Digit Intro 2021

Digit Intro 2021