Yu ने अलीकडेच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला, ज्याचे नाव आहे यू यूनिकॉर्न. ह्याची किंमत आहे १२,९९९ रुपये. मात्र ही किंमत केवल १ महिन्यासाठीच आहे. लाँचच्या एक महिन्यानंतर ह्याची किंमत १३,४९९ रुपये होईल. ह्या स्मार्टफोनचे रिव्ह्यू करणे आम्ही सुरु केले आहे, त्यामुळे आम्ही असा विचार केला की ह्या स्मार्टफोनच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना केली तर? हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे की नाही हे कळेल.
यू यूनिकॉर्न
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 4GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
किंमत: १३,४९९ रुपये
सॅमसंग गॅलेक्सी J5
डिस्प्ले: 5.2 इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3100mAH
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
किंमत: १२,९९९ रुपये
मिजू M3 नोट
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
किंमत: भारतात ९,९९९ रुपये
शाओमी रेडमी नोट 3
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 16MP, 5MP
बॅटरी: 4000mAH
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
किंमत: ११,९९९ रुपये
येथे आपण ह्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर्स पाहू शकता.
पुढील स्लाइड्समध्ये आपण ह्या सर्व स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर्स पाहू शकता.