भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

ने Team Digit | अपडेट Aug 08 2016
भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

नवीन स्मार्टफोन घ्यायच्या विचारात आहात? तर मग थांबा. कोणताही स्मार्टफोन घ्यायच्या आधी हा स्लाइडशो अवश्य पाहा. ह्या स्लाइडशो मध्ये आम्ही सांगणार आहोत भारतात लाँच झालेल्या आणि लॉच होण्याच्या मार्गावर असलेल्या आकर्षक स्मार्टफोन्सविषयी…चला तर मग माहिती करुन घेऊया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स...

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

शाओमी रेडमी 3S/ 3S प्राईम
किंमत: ६,९९९ रुपये/८,९९९ रुपये
डिस्प्ले: ५ इंच
रिझोल्युशन: 1280x720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430
रॅम: 2GB/3GB
स्टोरेज: 16GB/32GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

लेनोवो वाइब K5  नोट
किंमत: १३,४९९ रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

LG X स्क्रीन

किंमत: १२,९९० रुपये

डिस्प्ले: 4.93 इंच + 1.76 इंच
रिझोल्युशन: 1280x720p + 520x80p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 2300mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

झोपो स्पी़ड 8

किंमत: २९,९९९ रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X20
रॅम: 4GB
स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 21MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3600mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

ZTE Axon Mini

किंमत: २३,५९९ रुपये

डिस्प्ले: 5.2 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 2800mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

नवीन स्मार्टफोन्स
शाओमी Mi मॅक्स

किंमत: १४,९९९ रुपये/१९,९९९ रुपये

डिस्प्ले: 6.44 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650/652
रॅम: 4GB/6GB
स्टोरेज: 32GB/128GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा 16MP:
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4850mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

मोटो G4

किंमत: १२,४९९ रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

हुआवे ऑनर 5C

किंमत: १०,९९९ रुपये

डिस्प्ले: 5.2 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: किरिन 950
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

आगामी स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलेक्सी नोट 7

डिस्प्ले: 5.7 इंच
रिझोल्युशन: 2560x1440p
प्रोसेसर: एक्सनोस 8890
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 12MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

आसूस झेनफोन 3

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1980x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625
रॅम: 3GB/4GB
स्टोरेज: 32GB/64GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 16MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

आसूस झेनफोन 3 अल्ट्रा

डिस्प्ले: 6.8 इंच
रिझोल्युशन: 1980x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652
रॅम: 3GB/4GB
स्टोरेज: 32GB/64GB/128GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 23MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 4600mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

आसूस झेनफोन 3 डिलक्स

डिस्प्ले: 5.7 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 4GB/6GB
स्टोरेज: 64GB/128GB/256GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 23MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

मोटो Z/ Z फोर्स

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 2160x1440p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 4GB/6GB
स्टोरेज: 32GB/64GB
मायक्रोएसडी: हो
रियर कॅमेरा: 13MP/21MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 2600mAh/3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

लेनोवो Zuk Z2

डिस्प्ले: 5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
मायक्रोएसडी: नाही
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 8MP
बॅटरी: 3500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

मिजू MX6
डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X20
रॅम: 4GB
स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी: नाही
रियर कॅमेरा: 12MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3060mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0

भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)

शाओमी रेडमी प्रो

डिस्प्ले: 5.5 इंच
रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X20
रॅम: 3GB
स्टोरेज: 32/64GB
मायक्रोएसडी: नाही
रियर कॅमेरा: 13MP+5MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4050mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0