अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 21 2016
अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

लवकरच अॅनड्रॉईड N लाँच होण्याच्या मार्गावर आहे. मात्र आपल्यातील अनेक लोक अजूनसुद्धा मार्शमॅलोच्या अपडेट होण्याची प्रतिक्षा करतायत. येथे आम्ही भारतातील अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणा-या टॉप फोन्सविषयी माहिती देणार आहे. तथापि, ह्या लिस्टमध्ये काही फोन्समध्ये लवकरच अॅनड्रॉईड N चे अपडेट पाहायला मिळेल.

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

सॅमसंग गॅलेक्सी S7 एज

किंमत: 56,900 रुपये (32GB)

डिस्प्ले आकार: 5.5 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: एक्सनोस 8890

रॅम: 4GB

अंतर्गत स्टोरेज: 32GB/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: हो

रियर कॅमेरा: 12 MP

फ्रंट कॅमेरा: 5MP

बॅटरी: 3600mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

हुआवे गुगल नेक्सस 6P

किंमत: ३७,००० रुपये (साधारण) (32GB)

डिस्प्ले आकार: 5.7 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

रियर कॅमेरा: १२ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

बॅटरी: 3450mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

LG गुगल नेक्सस 5X
किंमत: २४,००० रुपये (साधारण) (16GB)
डिस्प्ले आकार: 5.2 इंच
स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808
रॅम: 2GB
अंतर्गत स्टोरेज: 16/32GB
मायक्रोएसडी सपोर्ट: नाही
रियर कॅमेरा: १२.३ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल
बॅटरी: 2700mAh
ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड ६.०

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

सॅमसंग गॅलेक्सी S7

किंमत: ४८,९०० रुपये(32GB)

डिस्प्ले आकार: 5.1 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: एक्सनोस 8890

रॅम: 4GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: १२ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: 3000mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

HTC वन A9

किंमत: २८,८०० रुपये (साधारण)

डिस्प्ले आकार: ५ इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ४ मेगापिक्सेल

बॅटरी: 2150mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

मोटोरोला गुगल नेक्सस 6

किंमत: ३०,००० रुपये (साधारण)(32GB)

डिस्प्ले आकार: 5.96 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 805

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: २ मेगापिक्सेल

बॅटरी: 3220mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

मोटोरोला मोटो X स्टाइल

किंमत: २६,९९९ रुपये (साधारण) (16GB)

डिस्प्ले आकार: 5.7 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: २१ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: 3000mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

मोटोरोला मोटो X प्ले

किंमत: १८,४९९ रुपये (साधारण) (16GB)

डिस्प्ले आकार: 5.5 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615

रॅम: 2GB

अंतर्गत स्टोरेज: 16/32GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: २१ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: 3630mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

LG G5

हा फोन लवकरच भारतात लाँच होईल, तर तो आपण ह्याची प्रतिक्षा करु शकता.

डिस्प्ले आकार: 5.3 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 2560x1440p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820

रॅम: 4GB

अंतर्गत स्टोरेज: 32GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: १६ मेगापिक्सेल+८ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

बॅटरी: 2800mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

शाओमी Mi 5

डिस्प्ले आकार: 5.15 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820

रॅम: 3/4GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64/128GB

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

रियर कॅमेरा: १६ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ४ मेगापिक्सेल अल्ट्रापिक्सेल

बॅटरी: 3000mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

सोनी एक्सपिरिया X परफॉर्मन्स

डिस्प्ले आकार: 5 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x 1080p

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32/64GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: २३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

बॅटरी: 2700mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0

अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

HTC वन X9

डिस्प्ले आकार: 5.5 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10

रॅम: 3GB

अंतर्गत स्टोरेज: 32GB

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

रियर कॅमेरा: १३ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ५ मेगापिक्सेल

बॅटरी: ३०००mAh

ऑपरेटिंग सिस्टम: अॅनड्रॉईड 6.0