तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

ने Reshma Zalke | अपडेट Jul 04 2022
तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

आता बऱ्याच टेक कंपन्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्हाला 10,000 रुपयांच्या खाली येणारे टॉप क्लास स्मार्टफोन हवे असतील. तर आम्ही तुमच्यासाठी  अशा काही स्मार्टफोनची यादी तयार केली आहे. चला तर जाणून घेऊयात तुमच्या बजेटमध्ये परवडणारे स्मार्टफोन्स...  

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Micromax In 2b 

डिस्प्ले : 6.52-इंच, 720

प्रोसेसर : Unisoc T610

रॅम : 4GB

स्टोरेज : 64GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 13MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 5MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Realme Narzo 30A 

डिस्प्ले : 6.50-इंच, 720x1600 पिक्सेल

प्रोसेसर : MediaTek Helio G85

रॅम : 3GB

स्टोरेज : 32GB

बॅटरी : 6000mAh

मागील कॅमेरा : 13MP

फ्रंट कॅमेरा : 8MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Realme C31 

डिस्प्ले : 6.52-इंच, 720x1600 पिक्सेल

प्रोसेसर : Unisoc T612

रॅम : 4GB

स्टोरेज : 64GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 13MP + 2MP + मोनोक्रोम

फ्रंट कॅमेरा : 5MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Motorola Moto E40 

डिस्प्ले : 6.50-इंच, 720x1600 पिक्सेल

प्रोसेसर : Unisoc T700

रॅम : 4GB

स्टोरेज : 64GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 48MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 8MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Infinix Smart 5A 

डिस्प्ले : 6.52-इंच, 720x1560 पिक्सेल

प्रोसेसर : MediaTek Helio A20

रॅम : 2GB

स्टोरेज : 32GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 8MP + Depth

फ्रंट कॅमेरा : 8MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Realme C25 

डिस्प्ले : 6.50-इंच, 720x1600 पिक्सेल

प्रोसेसर : MediaTek Helio G70

रॅम : 4GB

स्टोरेज : 64GB

बॅटरी : 6000mAh

मागील कॅमेरा : 13MP + 2MP + 2MP

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Xiaomi Redmi 9 Prime

रॅम : 4 GB 

प्रोसेसर : MediaTek Helio G80

मागील कॅमेरा  :13 MP + 8 MP + 5 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 5020 mAh

डिस्प्ले : 6.53 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

POCO M2 

रॅम : 4 GB

प्रोसेसर : MediaTek Helio G80

मागील कॅमेरा : 13 MP + 8 MP + 5 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 5000 mAh

डिस्प्ले : 6.53 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Infinix Hot 10S

रॅम :  4 GB

प्रोसेसर : MediaTek Helio G85

मागील कॅमेरा : 48 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 6000 mAh

डिस्प्ले : 6.82 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Tecno Spark 7T

रॅम : 4 GB

प्रोसेसर : MediaTek Helio G35

मागील कॅमेरा : 48 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 6000 mAh

डिस्प्ले : 6.52 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Samsung Galaxy F12

रॅम : 4 GB
 
प्रोसेसर : Samsung Exynos 8 Octa 850

मागील कॅमेरा : 48 MP + 5 MP + 2 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 6000 mAh

डिस्प्ले : 6.5 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Infinix Hot 12 Play

रॅम : 4 GB 

प्रोसेसर : Unisoc T610

मागील कॅमेरा : 13 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 6000 mAh

डिस्प्ले : 6.82 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

Vivo Y15c

रॅम : 3 GB

प्रोसेसर : MediaTek Helio P35

मागील कॅमेरा : 13 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 8 MP

बॅटरी : 5000 mAh

डिस्प्ले : 6.51 इंच

तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

POCO C31

रॅम : 3 GB

प्रोसेसर : MediaTek Helio G35

मागील कॅमेरा : 13 MP + 2 MP + 2 MP

फ्रंट कॅमेरा : 5 MP

बॅटरी : 5000 mAh

डिस्प्ले : 6.53 इंच