10k आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या विभागात येणा-या २०१५ मधील स्मार्टफोन्सचा विचार केला तर, ते एक मोठे युद्धक्षेत्रचं होते, असंच म्हणावे लागेल. त्यातच ह्या किंमतीत आपले स्मार्टफोन्स लाँच करुन कंपन्यांनी स्पर्धा अजूनच वाढवली. आता विचार करण्याची गोष्ट म्हणजे, कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करावा, कारण सर्वच फोन्स एकापेक्षा एक आहे. चला तर मग नजर टाकूया अशा काही स्मार्टफोन्सवर…
मिजू M2 नोट
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
यू यूरेका प्लस
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅंम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 2500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
लेनोवो K3 नोट
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6752
रॅंम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
कूलपॅड नोट ३
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6753
रॅंम: 3GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
मिजू M2
डिस्प्ले: 5 इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6735
रॅंम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 2500mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
एसर लिक्विड Z530
डिस्प्ले: 5 इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक MT6735
रॅंम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP, 8MP
बॅटरी: 2420mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
हॉनर 4X
डिस्प्ले: 5.5 इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅंम: 2GB
स्टोरेज: 8GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
शाओमी रेडमी 2 प्राईम
डिस्प्ले: 5 इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅंम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 8MP, 2MP
बॅटरी: 2200mAh
ओएस: अॅनड्रॉईड 4.4 किटकॅट
आसूस झेनफोन 2 लेझर
डिस्प्ले: 5.5 इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅंम: 2GB
स्टोरेज: 8GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
शाओमी रेडमी 2
डिस्प्ले: 5 इंच, 720p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅंम: 1GB
स्टोरेज: 8GB
कॅमेरा: 8MP, 2MP
बॅटरी: 2200mAh
ओएस: अॅनड्रॉईड 4.4 किटकॅट