ह्या वर्षी MWC 2016 मध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपले आकर्षक आणि खास असे स्मार्टफोन्स लाँच केले. ह्या इव्हेंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात LG च्या मोड्यूलर स्मार्टफोन LG G5 लाँच केला. तसेच सोनीचा एक्सपिरिया XA स्मार्टफोनसुद्धा लाँच झाला. ह्याव्यतिरिक्तही अजून काही खास वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स MWC 2016 मध्ये लाँच झाले. चला तर मग नजर टाकूयात ह्या स्मार्टफोन्सवर आणि तेही स्लाइडशोच्या माध्यमातून…
LG G5
हा कंपनीकडून लाँच झालेला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हा पुर्णपणे मेटल यूनीबॉडीने बनला आहे.
LG G5ची ठळक वैशिष्ट्ये:
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
डिस्प्ले: 5.3 इंच, 1440x2560p
रॅम: ४जीबी
स्टोरेज: 32GB, मायक्रो-एसडी कार्ड सपोर्ट
रियर कॅमेरा: १६ मेगापिक्सेल+ ८ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल
बॅटरी: 2800mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
LG G5
ह्या स्मार्टफोनसह बरीत एक्सेसरीजसुद्धा लाँच केली आहे.
शाओमी Mi5
ह्या कार्यक्रमात शाओमीने आपला सर्वात खास स्मार्टफोन Mi 5 लाँच केला. ह्या स्मार्टफोनची किंमत २१,००० रुपये आहे. त्याचबरोबर ह्यात क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा दिले आहे.
शाओमी Mi5 ठळक वैशिष्टये:
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820
डिस्प्ले: ५.१५ इंच, 1080p
रॅम: 3GB/4GB
स्टोरेज: 32/64/128GB
कॅमेरा: 16MP, 4MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
जिओनी S8
मोबाईल निर्माता कंपनी जिओनी MWC 2016 दरम्यान आपला नवीन स्मार्टफोन ईलाइफ S8 सादर केला. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ३४,००० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन मार्चपासून बाजारात मिळणे सुरु होईल.
जिओनी S8 ठळक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: 5.5-इंच, 1080x1920p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 16MP, 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉइड 6.0.1
जिओनी S8
जिओनी ईलाइफ S8 स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे 3D टच प्रेसर सेंसेटिव डिस्प्ले. अॅप्पलच्या आयफोनमध्येसुद्धा हे फीचर उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये एक अॅप्लिकेशनला टच त्याचा प्रीव्ह्यू आणि अॅप्लीकेशन चालवण्यासाठी 3D टच चा शानदार अनुभव मिळेल. ह्या स्मार्टफोनमध्ये मेटल डिझाईन दिले आहे.
सोनी एक्सपिरिया X परफॉर्मन्स
कंपनीने X सीरिजच्या स्मार्टफोनसह एक नवीन सुरुवात केली आहे. हा स्मार्टफोन Z सीरिजच्या नंतर लाँच केला गेला आहे. आणि ह्यांनी Z सीरिजची जागासुद्धा घेतली आहे.
सोनी एक्सपिरिया X परफॉर्मन्सची ठळक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: ५ इंच, १०८० पिक्सेल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 3GB
स्टोरेज: 32/64GB
कॅमेरा: 23MP, 13MP
बॅटरी: 2700mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
HP इलीट X3
मोबाईल निर्माता कंपनी HP ने MWC 2016 च्या आधी आपला नवीन स्मार्टफोन इलीट X3 सादर केला आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि हा विंडोज 10 मोबाइलवर काम करतो. त्याचबरोबर कंपनीने अशी माहिती दिली आहे की, कंपनी लवकरच दोन डॉकला सादर करेल, ज्यात इलीट X3 ला डेस्कटॉपसारखे वापरता येईल. तर दुसरा ह्या स्मार्टफोनला लॅपटॉपसारखा वापरण्यास सक्षम बनवेल.
HP इलीट X3 ठळक वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: 5.96-इंच, 1440x2560p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
कॅमेरा: 16MP, 8MP
बॅटरी: 4150mAh
ओएस: विंडोज 10
सॅमसंग गॅलेक्सी S7
हा कंपनीचा नवीन फ्लॅगशिप डिवाइस आहे.
डिस्प्ले: 5.1-इंच, 1440p
प्रोसेसर: एक्सीनोस 8890
रॅम: 4GB
स्टोरेज: 32/64GB
कॅमेरा: 21MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉइड 6.0
सॅमसंग गॅलेक्सी S7 एज
डिस्प्ले: 5.5-इंच, 1440p
प्रोसेसर: एक्सीनोस 8890
रॅम: 4GB
स्टोरेज: 32/64GB
कॅमेरा: 21MP, 5MP
बॅटरी: 3600mAh
ओएस: अॅनड्रॉइड 6.0
लेनोवो वाइब K5 प्लस
डिस्प्ले: 5-इंच, 1080p
प्रोसेसर: क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 616
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 2750mAh
ओएस: अॅनड्रॉइड 5.1
HTC वन X9
डिस्प्ले: 5.5-इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X10
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉइड 6.0
सोनी एक्सपिरिया XA
डिस्प्ले: 5-इंच, 720p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ P10
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
कॅमेरा: 13MP, 8MP
बॅटरी: 2300mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
ज़ोपो स्पीड 8
डिस्प्ले: 5.5-इंच, 1080p
प्रोसेसर: मिडियाटेक हेलिओ X20
रॅम: 4GB
स्टोरेज: 32GB
कॅमेरा: 21MP, 8MP
बॅटरी: 3600mAh
ओएस: अॅनड्रॉइड 6.0