जर तुम्हाला १००० किंमतीच्या आत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स घ्यायचे असतील, तर बाजारात असे उत्कृष्ट हेडफोन्स आहेत ते तुमच्या या बजेटमध्ये येणा-या हेडफोन्स असण्यासोबत ते संगीताचा उत्कृष्ट अनुभवही देतात. पण ते इतक्या जास्त प्रमाणात आहेत की, त्यातील कोणता घ्यावा ह्याविषयी तुम्ही गोंधळून गेला असाल तर आम्ही तुमची ही समस्या दूर करतो. कारण आज आम्ही तुम्हाला १००० च्या किंमतीत येणा-या हेडफोन्सपैकी उत्कृष्ट हेडफोन्स कोणते ह्या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत…
Brainwavz Omega किंमत: ९९९ रुपये
ह्यालासुद्धा १,००० च्या किंमतीत येणारा उत्कृष्ट हेडफोन्स म्हटले जाऊ शकते.
Panasonic RP-TCM125 Ergo fit किंमत: ७०९ रुपये
इतक्या कमी किंमतीत येणारा हा एक खरच उत्कृष्ट आणि आकर्षक हेडफोन आहे.
Mi In-Ear Headphones किंमत: ९९९ रुपये
हा सुद्धा एक उत्कृष्ट हेडफोन आहे.
Sennheiser CX213 किंमत:९१४ रुपये
हे ईयरफोन CX180 च्या धर्तीवर बनविण्यात आले आहेत. CX213 हा उत्कृष्ट साउंड आणि खूपच रिस्पॉन्सिव फ्रिक्वेन्सी देतात.
Tekfusion Ecoofers किंमत: ९९९ रुपये
१००० च्या किंमतीत येणारा हा हेडफोन दिसायला आकर्षक आणि आवाजही उत्कृष्ट आहे.
Audio Technica ATH-CKL203 किंमत: ८७५ रुपये
हा कमी वजनाचा अतिशय उत्कृष्ट असा हेडफोन आहे. ह्याच्या माध्यमातून आपण आपले आवडीचे संगीत उत्कृष्ट आवाजात ऐकू शकतात.
JBL T100A
किंमत: ८२० रुपये
JBL T 100A च्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट बेस आणि आवाज मिळतो.