जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

ने Promotion | अपडेट Oct 15 2015
जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

याआधी कधीही बूकलेटच्या आकाराच्या स्पीकरमधून एवढा शक्तिशाली आणि चांगला आवाज एेकलाय का कुणी? ह्या साऊंड ब्लास्टर रोअरच्या माध्यमातून आम्ही ह्या असंभव गोष्टीला संभव करुन दाखवले आहे. ह्याचा आकार एक डिक्शनरी इतका आहे. आपली सॅटिक ऑडियो इंजिनीअरिंग आणि त्याच्या आकर्षक डिझाईनमुळे साऊंड ब्लास्टर रोअरला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेड डॉट पुरस्कार २०१४ ने सन्मानित करण्यात आले आहे.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

सबवुफरसह ५ इनबिल्ट  ड्रायव्हर्स

साऊंड ब्लास्टर रोअरला अतिशय चांगला स्पेस-फिलिंग आवाज देण्यासाठी बनवले आहे. ह्या साऊंड ब्लास्टर रोअरमध्ये मोठ्या आवाजाला नियंत्रित करण्यासाठी हाय-फ्रिक्वेंन्सी ड्रायव्हर्सचा प्रयोग केला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात मोठ्या आवाजासाठी २.५” सबवुफर दिला गेला आहे, जो ह्रद्याला स्पर्शून जाणारा बेस देतो. हा आवाजाला वरच्या दिशेला पाठवतो, जो स्पीकरला स्थिरता देतो आणि आवाजाला दूरपर्यंत पोहोचवतो. साऊंड ब्लास्टर रोअर साइड-फायरिंगसह येतो, ज्यात ड्युल ओप्पोसिंग पॅसिव्ह रेडिएटरसुद्धा दिला गेला आहे आणि जो बेसच्या स्तराला वाढवण्यासाठी आवाजाच्या साउंडस्टेजला सुद्धा वाढवतो.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

बई-अॅम्प्लिफिएड डिझाईन: एक नाही,तर दोन अमप्स

जास्तकरुन स्पीकर्समध्ये पुर्ण ऑडियो स्पेक्ट्रमला पुन्हा सादर करण्यासाठी एकल अॅम्प्लीफायरचा (एक ध्रुवीय) उपयोग होतो आणि जास्त मागणी लोज आणि मायंड्सला पुन्हा निर्माण कऱण्याची असते,जी वरच्या स्तरातील वितरणात  करार करते. तेेथेच, दुस-या बाजूला साऊंड ब्लास्टर रोअरमध्ये अॅम्प्लीफायरर्स आहेत.- एक लोज आणि माइंड्सला समर्पित आहे, तर दुसरे मोठ्या आवाजासाठी समर्पित आहे. ह्याच्या माध्यमातून स्पीकर खूप स्पष्ट, उच्च परिभाषा, आणि योग्यरित्या संतुलित संगीताचा उत्पादन करतो.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

रोअर आणि टेराबेस ऑडियो पॉवर

साऊंड ब्लास्टर रोअर नेहमी संतुलित आणि उच्च निष्ठा ऑडियो देतो आणि ज्या स्थितीत परिपूर्ण शक्तिशाली आवाजाची आवश्यकता असते, तेव्हा उपयोगकर्ता ROAR बटनाला दाबू शकतो आणि आवाजाची प्रबलता ताबडतोब वाढवतो. साऊंड ब्लास्टर रोअर एकदम हळू आणि अचूूक जाण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. तथापि, कमी आवाजादरम्यान बेस कमी असल्याचा अनुभव येतो.  मात्र टेराबेस ही उणीव दूर करतो. प्लेबॅकचा आवाज जसा वाढतो, बेसचा स्तर कमी होत जातो.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

अॅडवान्स्ड हाय डेफिनिशन ऑडियो कोडेक्स

साऊंड ब्लास्टर रोअर aptx आणि AAC अॅडवान्स्ड HD कोडेक्सला सपोर्ट करतो, जो ब्लूटूथ संचरणासाठी  उच्च गुणवत्तेचा ऑडियो देतो. हा कोडेक्स, ब्रांडेड अॅनड्रॉईड फोन्स आणि आयफोनला सपोर्ट करतो. हे वायरलेस ऑडियोसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि एवढच नव्हे तर अनेक महागड्या वायरलेस स्पीकर्समध्येही मिळत नाही.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

ब्लूटुथ वायरलेस कनेक्टिव्हीटी: तुम्ही काहीही करत असाल, तर हा खूपच सुविधाजनक आहे.

आपण साऊंड ब्लास्टर रोअरला आपल्या अॅनड्रॉईड, iOS किंवा इतर डिव्हाईसमध्ये ब्लूटूथद्वारा वायरलेस कनेक्ट करु शकात आणि स्पीकर्सच्या माध्यमातून कॉल्स ऐकू शकता. कारण ह्यात बिल्ट-इन मायक्रोफोन आहे.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

मायक्रोएसडी कार्ड स्लॉट: आपल्याला म्युजिक ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही.

आपण ह्यावर स्मार्टफोनच्या मदतीशिवाय म्युजिक ऐकू शकता. आपण मायक्रोएसडी कार्डद्वारे म्युजिक प्ले करु शकता. ह्या स्पीकर्सच्या मागच्या बाजूला कंट्रोल्स दिले गेले आहेत. ह्याला  ऑडियो रेकॉर्डर म्हणूनही वापरू शकतो. म्युुजिक असेल किंवा कॉल्स, आपण दोन्ही रेकॉर्ड करु शकता. आणि मायक्रो एसडी कार्डने जतन करु शकता.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

USB व्हिडियो: पर्सनल डिजिटल ऑडियो एनहांसमेंट

साऊंड ब्लास्टर रोअरमध्ये USB कनेक्टिव्हिटीची सुविधा दिली गेली आहे. फक्त आपल्या साऊंड ब्लास्टर रोअरला आपल्या PC शी मायक्रो USB केबलने कनेक्ट करुन आपण ह्याचा आनंद घेऊ शकता. आपण ह्या स्पीकरलो मायक्रो USB केबलने प्लेस्टेशन ४ कंसोलनेसुद्धा कनेक्ट करु शकता आणि शानदार ऑडियोची मजा घेऊ शकता.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

ऑक्स इन: वायरलेस जगात वायरससह सुद्धा

ह्यात वायरलेस कनेक्टिव्हिटी पर्याय दिला गेला आहे, मात्र ह्यात ३.५mm ऑक्स-इन केबलच्या साहाय्याने आपल्या डिव्हाईसशी कनेक्ट करु शकता. हे आपल्या पसंतीवर अवलंबून आहे.

जाणून घ्या काय विशेष आहे क्रिएटिव्ह साऊंड ब्लास्टर ROAR पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये

ड्युल उदेदश बॅटरी/ड्युल हेतू बॅटरी

साऊंड ब्लास्टर रोअर ८ तासांपर्यंत ऑडियो प्लेबॅक करतो आणि हा ह्यासोबत येणारा पॉवर अॅडाप्टरद्वारा खूप लवकर चार्ज होतो. त्याचबरोबर हा मायक्रो USB नेसुद्धा चार्ज होतो. जर आपल्या मोबाईल डिव्हाईसची बॅटरी संपली तर ह्या स्पीकरची बिल्ट-इन 6000mAh लिथियम- आयन बॅटरी पोर्टेबल चार्जरच्या रुपातसुद्धा काम करते आणि आपल्या डिव्हाईसला चार्ज करते.