जर तुम्ही पॉवर बँक घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला आता वेगळा आपल्या मोबाईलसाठी वेगळा पॉवर बँक घ्यायची गरज नाही, कारण बाजारात आले आहेत असे स्मार्टफोन जे येतात उत्कृष्ट बॅटरी लाइफसह. आता तुम्ही विचार करत असाल, उत्कृष्ट बॅटरी लाइफ म्हटल तर त्याची किंमतही जास्त असणार. तर मग तुम्ही चुकीचा विचार करत आहात, असच आम्ही सांगू. कारण बाजारात आहेत असे स्मार्टफोन्स जे येतात १५००० पेक्षाही कमी किंमतीत आणि तेही उत्कृष्ट बॅटरी लाइफसह. त्यामुळे आता फोनला पुन्हा पुन्हा बॅटरी चार्ज करण्याची समस्या दूर होईल. हे स्मार्टफोन्स पॉवर बँकसारखे काम तर करु शकत नाही, पण ह्याची बॅटरी लाइफ खूपच खास आहे. ह्या स्मार्टफोन्सची किंमत 15K च्या आत आहे. चला तर पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स...
आसूस झेनफोन मॅक्स
बॅटरी: 5000mAh
प्रोसेसर: 1.2GHz, क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 410
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1280x720 पिक्सेल
स्टोरेज: 16GB, एक्सपांडेबल
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप
शाओमी रेडमी नोट ३
किंंमत:९,९९९ आणि ११,९९९ रुपये(16GB, 32GB)
बॅटरी: 4050mAh
प्रोसेसर: हेक्सा कोर प्रोसेसर, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 2GB, 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच
स्टोरेज: 16GB, 32GB
कॅमेरा:16MP
ओएस: Android OS, v5.1.1 (Lollipop)
जिओनी मॅरेथॉन M5 लाइट
बॅटरी: 4000mAh
प्रोसेसर: 1.2GHz, क्वाड-कोर मिडियाटेक MT6735
रॅम: 3GB
डिस्प्ले: ५ इंच, 1280x720 पिक्सेल
स्टोरेज: 32GB, एक्सपांडेबल
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉइड लॉलीपॉप
एसर लिक्विड Z630s
बॅटरी: 4000mAh
प्रोसेसर: 1.3GHz, ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1280x720 पिक्सेल
स्टोरेज: 32GB, एक्सपांडेबल
कॅमेरा: 8MP, 8MP
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप
लेनोवो वाइब P1m
बॅटरी: 4000mAh
प्रोसेसर: 1GHz, क्वाड-कोर मिडियाटेक MT6735P
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5 इंच, 1280x720 पिक्सेल
स्टोरेज: 16GB, एक्सपांडेबल
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप
लेनोवो वाइब K4 नोट
बॅटरी: 3300mAh
प्रोसेसर: 1.3GHz, ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1920x1080 पिक्सेल
स्टोरेज: 16GB, एक्सपांडेबल
कॅमेरा: 13MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप