...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ने Team Digit | अपडेट Jun 02 2016
...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

इस्त्राइलच्या स्टार्टअप सिरिन लॅब्सने आपला नवीन हाय-एंड स्मार्टफोन १४,००० डॉलरच्या किंमतीत लाँच केला आहे. ह्याची भारतीय रुपयांनुसार, ह्याची किंमत जवळपास ९ लाखांपेक्षाही जास्त आहे. हा अॅनड्रॉईड स्मार्टफोन चिप-टू-चिप 256-बिट एन्क्रिप्शन देण्याचे खात्री देतो, जसे की मिलिट्रीच्या कम्युनिकेशनसाठी होते. ह्याला “स्मार्टफोन्सचे रोल्स रॉयस” बोलले जात आहे. ह्या स्मार्टफोनचे खरे नाव आहे सोलारिन. ह्याला मंगळवारी लंडनमध्ये लाँच कऱण्यात आले. चला तर मग माहित करुन घेऊया कसे आहेत ह्या स्मार्टफोन प्रत्येक अँगल्स आणि ह्याची खास वैशिष्ट्ये ह्या स्लाइडशोच्या माध्यमातून....

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

येथे आपण ह्या स्मार्टफोनची मागील बाजू पाहू शकता, जी खूपच आकर्षक आणि एक प्रीमियम स्मार्टफोनप्रमाणे आहे.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर दिले गेले आहे. ह्यात आपल्याला 23.8MP च्या कॅमे-यासह 5.5 इंचाची IPS LED 2K रिझोल्युशन डिस्प्ले मिळत आहे.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्या स्मार्टफोनची अजून एक आकर्षक फोटो आपण येथे पाहू शकता.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्यात आपल्याला 23.8MP चा कॅमेरा मिळत आहे, जो आपण येथे पाहू शकता.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्यात सर्वात अॅडव्हान्स असे खाजगी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कंपनीनुसार, ह्या स्मार्टफोनला जगातील सर्वात खास मटेरियलने बनवले गेले आहे. कंपनीनुसार, ह्या प्रायव्हसीसाठी जास्तीत जास्त चांगले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

हा अॅनड्रॉईड स्मार्टफोन चिप-टू-चिप 256-बिट एन्क्रिप्शन देण्याचे खात्री देतो, जसे की मिलिट्रीच्या कम्युनिकेशनसाठी होते. ह्याला “स्मार्टफोन्सचे रोल्स रॉयस” बोलले जात आहे.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

आणखी एक रंगात आपण ह्या स्मार्टफोनला येथे पाहू शकता.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्याची डिस्प्लेसुद्धा किंमतीच्या बाबतीत खूपच आकर्षक आणि हटके दिसत आहे.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

पांढ-या रंगातही आपण हा स्मार्टफोन येथे पाहू शकता.

...तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्याच्या डिस्प्लेचा अजून एक हटके फोटो