.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

ने Team Digit | अपडेट May 30 2016
.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

नाभिकिय अस्त्र किंवा परमाणू बॉम्ब एक विस्फोटक युक्ती आहे  ज्याच्या विध्वंसक शक्तीचा आधार नाभिकिय अभिक्रिया असते. ही नाभिकिय संलयन (Nuclear fusion) किंवा नाभिकिय विखंडन (Nuclear fission) किंवा ह्या दोन्ही प्रकारची नाभिकिय अभिक्रियांना मिळून बनवले जाऊ शकते. दोन्ही प्रकारची अभिक्रियाचे परिमाणस्वरुप थोड्याशाच सामग्रीने जास्त ऊर्जा उत्पन्न होते. आज एक हजार किलोपेक्षा थोडा मोठा असलेला नाभिकिय हत्यार एवढी ऊर्जा निर्माण करु शकतो की, जेवढी अनेक अब्ज किलोच्या परंपरागत विस्फोटकांनी उत्पन्न होते.

.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

ओळख
सर्व पदार्थ तत्त्वांनी बनलेले आहे. हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, सुवणे इत्यादी सर्व तत्त्व आहेत. परमाणू कोणत्याही तत्वाचा एक छोटासा कण आहे. ह्याच व्यास एक मीटरच्या 1000 करोड (म्हणजेच जवळपास १० अरब) भागाच्या बरोबर असतो. प्रत्येक तत्त्व आपल्या विशिष्ट गुणधर्मी परमाणू असतो. प्रत्येक पदार्थ अरबों परमाणूंनी बनलेला असतो. सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू पदार्थांनी बनलेली असतात. परमाणूच्या एका अंतर्गत भागाला नाभिक किंवा न्यूक्लियस बोलले जाते जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कणांनी मिळून बनलेला आहे. हा नाभिक इलेक्ट्रॉन कणांनी घेरलेला असतो, जो नाभिकच्या चारही बाजूला एक विशिष्टे मार्गावर गोल फिरत असतात.

 

परमाणू बॉम्बमध्ये एक विस्फोटक होणारा पदार्थ युरेनियम किंवा प्लुटोनियम असतो. युरेनियम किंवा प्लुटोनियमचा परमाणू विखंडन (Fission) ने ही शक्ती प्राप्त होते. ह्यासाठी परमाणुच्या केंद्रक (nucleus) मध्य् न्यूट्रॉन (neutron) ने प्रहार केला जातो. ह्या प्रहाराने थोडी ऊर्जा निर्माण होते. ह्या नाभिकिय विखंडन(nuclear fission) बोलतात.

.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

कोणत्या देशाने केले सर्वात आधी परीक्षण?
विसाव्या शतकात अनेक देशांमध्ये परमाणू परीक्षण केले होते. पहिला परमाणू परीक्षण अमेरिकेने १६ जुलै १९४५ मध्ये केले होते. ज्यात २० किलोटन चे परीक्षण केले गेले होते. आतापर्यंतचा सर्वात मोठा परमाणू परीक्षण सोव्हिएत रुसमध्ये ३० ऑक्टोबर १९६१ ला केले गेले होते,ज्यात 50 मेगाटन हत्यारांचे परीक्षण केले गेले होते. त्यानंतर भारतात सन १८ मे, १९७४ मध्ये पोखरण पहिला परमाणू परीक्षण केले. दुसरे परमाणू परीक्षण सन १९८९ मध्ये पोखरणमध्ये झाले होते. २५ मे २००९ मध्ये उत्तर कोरियाने परमाणू परिक्षण केले होते. जगभरात त्यावेळी ९ देशांजवळ १६,३०० परमाणू बॉम्ब होते.

.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

पहिले परमाणू शोकांतिका

इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेने हिरोशिमावर परमाणू हत्यारांचा वापर केला होता. हिरोशिमा आणि नागासाकीवर ६ ऑगस्ट १९४५ ची सकाळी अमेरिकी वायू सेनेने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब “लिटिल बॉय” टाकला होता. तीन दिवसानंतर अमेरिकेने नागासाकी शहरात “फॅट मॅन” अणुबॉम्ब टाकला.

 

ह्या हल्ल्यामुळे १ लाख ४० लोकांचा मृत्यू झाला होता. तथापि, ह्या शहराची एकूण लोकसंख्या ही ३ लाख ५० हजार होती. ह्या हल्ल्याच्या तीन दिवसानंतर म्हणजेच ९ ऑगस्टला अमेरिकेने जपानच्या दुस-या समृद्ध शहर नागासकीवर पुन्हा परमाणू बॉम्ब टाकला आणि पुन्हा एकदा जनसंहार केला. ह्या घटनेच्या ६ दिवसानंतर जपानने आत्मसमर्पण केले होते आणि दुस-या महायुद्धाची समाप्ती झाली.

.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

रेडिएशनचा प्रभाव
माणसाच्या शरीरात प्राकृतिकरित्या दुरुस्ती चालूच राहते. अनेकदा असेही होते, की हे नुकसानग्रस्त अणू चुकीच्या पद्धतीने एकमेकांशी जो़डलेल राहतात. अशातच ह्याचा प्रभाव पेशी उपक्रमावर पडू शकतो. जर विकिरण जास्त असतील आणि कमी कालावधी असला तर शरीराची प्राकृतिक दुरुस्ती करणारी तंत्र बिघडतात. आणि तो योग्यरित्या कार्य करु शकत नाही. अशा स्थितीमध्ये विकिरणाचा प्रभाव त्वरित पाहिला जातो.

.. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

भारत आणि अणुबॉम्ब
भारतीय परमाणू आयोगाने पोखरणमध्ये आपले पहिले भूमिगत परीक्षण १८ मे १९७४ मध्ये केले होते. तथापि, त्यावेळी भारत सरकारने अशी घोषणा केली होती, की भारताचा परमाणू कार्यक्रम शांतिपुर्ण कार्यांसाठी असेल आणि हे परीक्षण भारताला ऊर्जाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी केला गेला आहे. नंतर ११ मे आणि १३ मे १९९८ मध्ये आणखी पाच भूमिगत परमाणू परीक्षण केले आणि भारताने स्वत: परमाणू शक्ति संपन्न देशात घोषित केले.

भारतात 11 आणि १३ मे १९९८ ला बुद्ध स्थळावर राजस्थानच्या पोखरणमध्ये दोन-तीन परमाणू विस्फोट झाल्याने सा-या विश्वात एकच कल्लोळ झाला होता. आता भारतातसुद्धा परमाणी शक्तींनी संपन्न आहे.