नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

ने Reshma Zalke | अपडेट Jul 04 2022
नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

 भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे 20,000 रुपयांच्या श्रेणीत येतात. एक चांगला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आजच्या काळात येणारे हे स्मार्टफोन उत्तम परफॉर्मन्स, मजबूत बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आले आहेत. जर तुमचे बजेट 20,000 रुपये असेल, तर या किमतीत तुमच्यासाठी चांगल्या फीचर्ससह अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या किमतीत येणाऱ्या काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. बघा यादी...

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Samsung Galaxy M33 5G

Galaxy M33 5G मध्ये 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा फुल HD+ इन्फिनिटी-V डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 5nm Exynos 1280 चिपसेट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह पेयर केला गेला आहे. डिव्हाइसचे स्टोरेज मायक्रो SD कार्डने 1TB पर्यंत वाढवले ​​जाऊ शकते.  तर रॅम प्लस वैशिष्ट्यासह 16GB पर्यंत वाढवता येते. 

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

OnePlus Nord CE 2 Lite 5G 

 किंमत : 19,890 रुपये 

डिस्प्ले : 6.59-इंच, 1080x2412 पिक्सेल

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695

रॅम :  8GB

स्टोरेज : 128GB

बॅटरी :  5000mAh

मागील कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Realme 9 5G 

डिस्प्ले : 6.50-इंच (1800x2400)

प्रोसेसर : मीडियाटेक

 फ्रंट कॅमेरा : 16MP

रीयर कॅमेरा : 48MP + 2MP + 2MP

रॅम : 4GB, 6GB

स्टोरेज  : 64GB, 128GB

बॅटरी : 5000mAh

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Poco X4 Pro 5G 

 किंमत : 16,999 रुपये 

डिस्प्ले : 6.67-इंच, 1080x2400 पिक्सेल

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695

रॅम : 8GB

स्टोरेज : 128GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 64MP + 8MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Motorola Moto G71 

डिस्प्ले : 6.40-इंच, 1080x2400 पिक्सेल

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695

रॅम : 6GB

स्टोरेज : 128GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 50MP + 8MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Redmi Note 11T 5G 

डिस्प्ले : 6.60-इंच, 1080x2400 पिक्सेल

प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी 810

रॅम : 6GB

स्टोरेज : 64GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 50MP + 8MP

फ्रंट कॅमेरा 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Vivo T1 

डिस्प्ले : 6.58-इंच, 1080x2408 पिक्सेल

प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695

रॅम : 8GB

स्टोरेज : 128GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 50MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Realme 8s 5G 

डिस्प्ले : 6.50-इंच, 1080x2400 पिक्सेल

प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी 810

रॅम : 6GB

स्टोरेज : 128GB

बॅटरी : 5000mAh

मागील कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा : 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Motorola Edge 20 Fusion 

डिस्प्ले : 6.70-इंच, 1080x2400 पिक्सेल

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेन्सिटी 800U

रॅम: 6 जीबी

स्टोरेज: 128GB

बॅटरी: 5000mAh

मागील कॅमेरा: 108MP + 8MP + 2MP

फ्रंट कॅमेरा: 32MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Infinix Note 10 Pro 

डिस्प्ले: 6.95-इंच, 1080

प्रोसेसर: MediaTek Helio G95

रॅम: 8 जीबी

स्टोरेज: 256GB

बॅटरी: 5000mAh

मागील कॅमेरा: 64MP + 8MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा: 16MP

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

Oppo F19s

डिस्प्ले : 6.43 इंच 

प्रोसेसर: क्वालकॉम स्नैपड्रैगन 662

रॅम:  6GB

स्टोरेज: 128GB

मागील कॅमेरा: 48MP

फ्रंट कॅमेरा: 16MP