मोटोरोलाने मंगळवारी आपले दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले. हे स्मार्टफोन्स आहेत मोटो G4 आणि G4 प्लस. ह्या स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याशिवाय हे स्मार्टफोन्स आपल्याला अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून एक्सक्लुसिवरित्या मिळतील. ह्यातील मोटो G4 प्लस स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले आहे. 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि 3GB रॅम आणि 32GB व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत
सर्वात आधी पाहूया ह्याची काही ठळक वैशिष्ट्ये….
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 2/3GB
स्टोरेज: 16/32GB
रियर कॅमेरा: 16MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत
ह्यात आपल्याला 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 401 ppi आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह लाँच केली आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत
ह्यात 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत.
मोटो G4 प्लस स्मार्टफोनला 16MP चा रियर कॅमेरा f/2.0, अॅपर्चर, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि लेझर ऑटोफोकससह ड्यूल-LED कलर बॅलेसिंग फ्लॅश दिला गेला आहे त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा गेला आहे.
हे स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा मिळत आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत
मोटो G4 आणि G4 प्लस बरेचसे सारखे आहेत. मात्र मोटो G4 मध्ये आपल्याला 13MP चा कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला केवळ 2GB/ 16GB च्या व्हर्जनमध्येच मिळत आहे. ह्याच्या किंमतीविषयी कंपनीने अजून काहीच माहिती दिलेली नाही.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत