दिवाळीच्या सणानिमित्त तुम्हाला देखील आपल्या प्रियजनांना नवीन स्मार्टफोन गिफ्ट करायचे असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. अलीकडेच भारतात मिड बजेट रेंजमध्ये अनेक स्मार्टफोन्स ऑफर करण्यात आले आहेत. केवळ फोनच नाही तर नवनवीन फीचर्सदेखील फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 25,000 रुपयांच्या किमतीत प्रीमियम मोबाइल डिव्हाइसेसबद्दल माहीती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
किंमत: 22,999
OnePlus Nord CE4 मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5500mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 23,900
Motorola Edge 50 Neo मध्ये 6.4 इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP + 10MPआणि 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4310mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,999
Vivo T3 Pro मध्ये 6.77 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. यात रियर कॅमेरासह स्मार्ट AURA लाईट देखील मिळेल. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5500mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,998
iQOO Z9s Pro मध्ये 6.77 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5500mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 21,399
Samsung Galaxy A35 5G मध्ये 6.6 इंच लांबीचा FHD+, Super AMOLED डिस्प्ले आहे, जो120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Samsung Exynos 1380 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP+ 5MP आणि 13MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 21,800
Nothing Phone 2a मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+, Flexible AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 7200 Pro MT6886 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 50MP आणि 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 23,499
POCO X6 Pro मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 8300 Ultra प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 64MP + 8MP+ 2MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,850
Xiaomi Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 7200 Ultra प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 200MP + 8MP+ 2MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,850
Realme 13 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+, OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7s Gen प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP+ 2MP आणि 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5200mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,999
Honor 200 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 12MP+ 50MP आणि 50MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5200mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 21,490
POCO X6 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 64MP + 8MP+2MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5100mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 20,999
Lava Agni 3 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 7300X प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 8MP + 8MP आणि 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5100mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 24,148
Motorola Edge 50 Fusion मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+, P-OLED डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP + 13MP आणि 50MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.
किंमत: 21,490
Infinix GT 20 Pro 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+, AMOLED डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 108MP + 2MP + 2MP आणि 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी पॅक करतो.