तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचंय का? आणि तुम्हाला फोन तुमच्या बजेटमध्ये हवंय? मग तर काळजी करूचं नका. आज आम्ही तुम्हाला अलीकडेच लाँच झालेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी एक खास यादी तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रीमियम, मिड रेंज आणि बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती मिळेल. बघुयात यादी
सर्वप्रथम आम्ही तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन्स आणि हायर मिड रेंजमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.
हा स्मार्टफोन MediaTek 9000 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये ड्युअल कर्व AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. त्याबरोबरच,फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देखील उपलब्ध आहे. या फोनची किंमत Amazonवर 36,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
या फोनची किंमत Amazonवर 44,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत सेलदरम्यान सूचीबद्ध करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर चालतो. याशिवाय फोनमध्ये 50MP GN5 Gimbal कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 120W फ्लॅशचार्ज आहे.
या फोनची किंमत Amazonवर 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यादीतील हा फोन जरा हाय रेंज प्राईसमध्ये मोडतो. या स्मार्टफोनमध्ये 50MP Leica Professional कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये Sony IMX989 1-इंच लांबीचा सेन्सर देखील देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये इतरही अनेक विस्फोटक फीचर्स आहेत.
हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचा हा लोकप्रिय प्रीमियम फोन आहे. याशिवाय या फोनमध्ये AI नाइटोग्राफी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये कमी प्रकाशात अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ बनवता येतात. या फोनची किंमत Amazonवर 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरवर चालतो. याशिवाय हा स्मार्टफोन 2K 6E AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. फोनमध्ये V2 इंटेलिजेंट डिस्प्ले चिप उपलब्ध आहे. या फोनची किंमत Amazonवर 54,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 2nd Gen Hasselblad कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनची किंमत देखील Amazonवर 54,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे.
Xiaomi 12 Pro 5G ची किंमत Amazonवर 41,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत ऍमेझॉनच्या GFF सेलदरम्यान सूचीबद्ध करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रो-ग्रेड ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. जो फोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा सह देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा सोनी IMX707 कॅमेरा देखील आहे.
हा एक अलीकडेच लाँच झालेला आकर्शक फोल्डेबल फोन आहे. Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 59,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. Amazon च्या GFF सेलमध्ये हा स्मार्टफोन कथित किमतीत सूचीबद्ध आहे.
या पुढे आम्ही तुम्हाला लोवर मिड रेंज आणि बजेट रेंजमध्ये येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.
OnePlus 10R 5G ची किंमत Amazon वर 34,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Dimensity 8100 प्रोसेसरवर चालतो. याशिवाय, तुम्हाला 150W SuperVOOC चार्जिंग क्षमता मिळते. फोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रोसेसर उपलब्ध आहे.
हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 512GB पर्यंत रॅमने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 108MP अल्ट्रा-वाइड मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. Amazon वर या फोनची किंमत 29,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. खरेदी करताना SBI कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 10% सवलत मिळेल.
फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. Amazon वर या फोनची किंमत 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.6-इंच लांबीचा LCD डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. या फोनची किंमत Amazon वर 21,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
फोनमध्ये 6.71-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनची किंमत Amazon वर 12,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत Amazon च्या GFF सेलदरम्यान सूचिबद्ध करण्यात आली आहे. ही या स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत आहे.
या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD + LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50MP + 2MP + 2MP कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. या फोनची किंमत Amazon वर 15,998 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
या फोनची किंमत Amazon वर 18,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये डायमेंसिटी 920 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देखील आहे. फोनमध्ये 48MP + 48MP + 2MP कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.
या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP ड्युअल एआय कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 7GB पर्यंत रॅम उपलब्ध आहे. Nokia C32 ची किंमत Amazon वर 9,099 रुपये इतकी आहे.
हा स्मार्टफोन 7000mAh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. itel p40+ ची किंमत Amazon वर 7,999 रुपये इतकी आहे.
Tecno च्या या फोनमध्ये तुम्हाला 6GB RAM सह 64GB स्टोरेज मिळेल. याशिवाय फोनमध्ये 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील आहे. या स्मार्टफोनची किंमत Amazon वर 7,999 रुपये इतकी आहे.