आज या रिपोर्टमध्ये आपण JIO ने ऑफर केलेल्या सर्वोत्तम पोस्टपेड प्लॅनची किंमत, वैधता, डेटा आणि OTT फायदे आणि बरेच काही यांचा तपशीलवार माहिती घेऊयात.
बेनिफिट्स:
एका महिन्याच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 25GB एकूण डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस – JioCinema, JioTV, JioSecurity, JioCloud.
बेनिफिट्स:
एका महिन्याचा वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोलओव्हर सुविधेसह 75GB डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस - JioTV, JioSecurity, JioCloud.
OTT बेनिफिट्स: Netflix Mobile चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, 1 वर्षाच्या वैधतेसह Amazon Prime Video चे सब्स्क्रिप्शन
बेनिफिट्स:
एका महिन्याचा वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोलओव्हर सुविधेसह 100GB डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस - JioTV, JioSecurity, JioCloud. तसेच, आणखी एक सदस्य जोडण्याची सुविधा.
OTT बेनिफिट्स: Netflix Mobile चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, 1 वर्षाच्या वैधतेसह Amazon Prime Video चे सब्स्क्रिप्शन
बेनिफिट्स:
एका महिन्याचा वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोलओव्हर सुविधेसह 150GB डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस - JioTV, JioSecurity, JioCloud. तसेच, आणखी 2 सदस्य जोडण्याची सुविधा.
OTT बेनिफिट्स: Netflix Mobile चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, 1 वर्षाच्या वैधतेसह Amazon Prime Video चे सब्स्क्रिप्शन
बेनिफिट्स:
एका महिन्याचा वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोलओव्हर सुविधेसह 200GB डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस - JioTV, JioSecurity, JioCloud. तसेच, आणखी 3 सदस्य जोडण्याची सुविधा.
OTT बेनिफिट्स: Netflix Mobile चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, 1 वर्षाच्या वैधतेसह Amazon Prime Video चे सब्स्क्रिप्शन
बेनिफिट्स:
एका महिन्याचा वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, रोलओव्हर सुविधेसह 300GB डेटा, 100 SMS/दिवस, Jio ऍप्समध्ये मोफत ऍक्सेस - JioTV, JioSecurity, JioCloud. तसेच, USA आणि UAE साठी आंतरराष्ट्रीय रोमिंग सुविधा उपलब्ध.
OTT बेनिफिट्स: Netflix Mobile चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, 1 वर्षाच्या वैधतेसह Amazon Prime Video चे सब्स्क्रिप्शन
Jio ISD पोस्टपेड प्लॅनद्वारे परदेशात प्रवास करणाऱ्या ग्राहकांना भारतात आंतरराष्ट्रीय कॉल करता येतो. एकदा प्लॅन खरेदी केल्यानंतर युजरकडून टॉकटाइमच्या प्रति-मिनिट शुल्क आकारले जाईल.
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह 424.48 रुपयांचा टॉकटाइम आणि 5 ISD SMS ऑफर करतो. अनेक देशांमध्ये प्रवास करताना या प्लॅनचा लाभ घेता येईल.
जिओ पोस्टपेड इन-फ्लाइट प्लॅन्स फ्लाइटमध्ये असताना आउटगोइंग कॉल करण्यासाठी आणि इंटरनेट सर्फ करण्यासाठी खरेदी केले जातात.
या प्लॅनमध्ये 24 तासांच्या वैधतेसह 100 मिनिटे आउटगोइंग कॉलिंग, 250MB मोबाइल डेटा आणि 100SMS मिळतात.
699 रुपयांच्या इन-फ्लाइट प्लॅनमध्ये युजर्सना 100 मिनिटे आउटगोइंग कॉल, 500MB इंटरनेट डेटा आणि 100SMS मिळतात. प्लॅन रिचार्ज केल्यावर एक दिवस चालतो.
या पॅकमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉलिंग, 1GB इंटरनेट डेटा आणि एका दिवसाच्या वैधतेसह 100 SMS पाठविण्याची सुविधा मिळेल.
JioSaavn Pro ही Jio ची प्रीमियम सब्स्क्रिप्शन आहे, जे जाहिरातमुक्त म्युझिक ऐकणे आणि अमर्यादित ऑफलाइन गाणे डाउनलोड करण्याची परवानगी देते. Jio पोस्टपेड सदस्य खालील JioSaavn Pro प्लॅन्स देखील घेऊ शकतात.
हा विशिष्ट JioSaavn प्लॅन 30 दिवसांसाठी वैध आहे. यात 55+ दशलक्ष गाणी, ऍड फ्री म्युझिक, अमर्यादित डाउनलोड, हाय-कॉलिटीचे ऑडिओ आउटपुट इ. अनेक फीचर्ससह येतो.
399 रुपयांच्या JioSaavn प्लॅनची वैधता 365 दिवसांपर्यंत आहे. तसेच, यात 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व फायदे मिळतात.
JIO ने नुकतेच दोन नवीन Data Booster प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यांची किमंत 30 रुपयांपेक्षा कमी आहे.
19 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1.5GB डेटा दिला जात आहे.
29 रुपयांच्या बूस्टर प्लॅनमध्ये एकूण 2.5GB डेटा उपलब्ध आहे. हे दोन्ही प्लॅन्स तुम्ही ऍक्टिव्ह प्लॅनसह घेऊ शकता.