रिलायन्स जिओ ही सध्या भारतीय टेलिकॉम कंपन्यांमधील एक अशी कंपनी आहे, जी वापरकर्त्यांच्या गरजेनुसार मोफत कॉलिंगसह अधिक डेटासह योजना ऑफर करते. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्व 1GB पासून ते 3GB पर्यंत येणाऱ्या डेली डेटासह येणाऱ्या प्रीपेड पॅकची माहिती देणार आहोत. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, SMS लाभ आणि इतर अनके अप्रतिम लाभ मिळतील. बघा यादी-
JIOच्या 1GB डेली डेटासह येणाऱ्या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 149 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 20 दिवसांसाठी दररोज एकूण 1GB इंटरनेट डेटा मिळेल. प्लॅनसह, जिओ कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील देत आहे.
JIO च्या 1GB दैनंदिन डेटा प्लॅनसाठी दुसरा पर्याय म्हणजे 179 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता मिळेल. युजर्सना या प्लॅनसह दररोज 1GB डेटाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला वैधतेदरम्यान 24GB 4G डेटा मिळेल. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जात आहेत. यासह तुम्हाला Jio App चे मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
Jio चा 209 रुपयांचा प्लॅन मासिक रिचार्जसाठी आहे, अप्रतिम ठरेल. ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 28GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच तुम्हाला दररोज 1GB डेटा वापरता येणार आहे. यासोबतच, संपूर्ण देशभरात नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जातील.
जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1.5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 23 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्रकरणात, तुम्हाला एकूण 34.5GB डेटा मिळेल. एवढेच नाही तर, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येईल. त्याबरोबरच, तुम्हाला दररोज 100SMS देखील दिले जातील. याशिवाय कंपनी Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.
कंपनीने दररोज 1.5GB डेटासह 239 रुपयांचा प्लॅनही लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यासोबतच कंपनी मोफत कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधाही देत आहे.
जिओचा एक कॅलेंडर महिन्याचा प्लॅन आहे, ज्यामध्ये कंपनी दररोज 1.5GB डेटासह संपूर्ण महिन्यासाठी वैधता देत आहे. म्हणजेच, जर महिना 30 दिवसांचा असेल तर तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळेल आणि जर महिना 31 दिवसांचा असेल तर तुम्हाला पूर्ण 31 दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये तुम्हाला कॉलिंग, SMS आणि App चे फायदेही मिळतात.
479 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लान दररोज 1.5GB डेटा बेनिफिटसह येतो आणि यामध्ये तुम्हाला 56 दिवसांपर्यंत वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. याशिवाय जिओ Apps चे फायदेही मिळतील.
यामध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच, कंपनी प्रत्येक दिवशी 1.5 GB डेटा, 100 SMS आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देते.
जिओच्या 2,545 रुपयांच्या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये जिओ Apps चे मोफत सबस्क्रिप्शन दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS दररोज उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 504GB डेटा मिळतो.
या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासह, दररोज 100SMS आणि काही Jio Appsची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 46GB डेटा मिळतो.
या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2GB 4G डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधेसह मिळेल. यासोबतच दररोज 100SMS आणि काही जिओ Apps ची सुविधा दिली जात आहे.
या प्लॅनमध्ये कंपनी 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर करत आहे. त्याबरोबरच, रिचार्जमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 100SMS आणि काही Jio Apps ची सुविधा देखील मिळणार आहे.
हा डेली 2GB डेटासह कंपनीचा दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 719 रुपये आहे आणि यात 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या अंतर्गत तुम्हाला एकूण 168GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह, दररोज 100 SMS आणि काही Jio Apps देखील उपलब्ध असतील.
या रिचार्जमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे 2GB दैनिक डेटाचा लाभ मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता दिली जात आहे. रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल. विशेष म्हणजे कंपनी या प्लॅनमध्ये Netflix मोबाईल सबस्क्रिप्शनची सुविधा देखील देते.
प्लॅनमध्ये 2.5GB दैनंदिन डेटासह अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज SMS चा लाभ मिळतो. प्लॅनची वैधता 30 दिवसांसाठी ऑफर केली जात आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 75GB डेटा मिळेल.
या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. परंतु, ऑफर अंतर्गत, रिचार्जमध्ये 25 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि जिओ Apps चे मोफत सबस्क्रिप्शन आणि दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे.
हा 3GB डेटासह जिओचा सर्वात छोटा प्लॅन आहे, जो 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत 2GB अतिरिक्त डेटा मिळतो. त्यानुसार प्लॅनमध्ये एकूण 44GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यासोबतच दररोज 100SMS आणि काही जिओ Apps ची सुविधा उपलब्ध असेल. सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल.
प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे जिथे कंपनी दररोज 3 GB इंटरनेट डेटा देत आहे. रोजच्या डेटाशिवाय प्लॅनमध्ये 6 GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. त्यानुसार प्लॅनमध्ये एकूण 90 जीबी डेटा उपलब्ध आहे. यासोबतच नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगच्या सुविधेसोबत दररोज 100SMS आणि Jio Apps उपलब्ध आहेत.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळतो, त्याची वैधता 84 दिवस आहे. रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100 SMS चा लाभ देखील मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये Netflix Basic चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.