ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरज पूर्ण करण्यासाठी JIO, AIRTEL, VI आणि BSNL जवळ प्लॅन्सची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. मात्र बजेट प्लॅन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात कमी पर्याय मिळतात. जर तुम्ही कमी खर्चात म्हणजेच किफायतशीर रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर आता तुमचा शोध संपला आहे. येथे आम्ही तुम्हाला JIO, AIRTEL, VI आणि BSNL च्या 300 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या प्लॅन्समध्येय तुम्हाला डेटासह उत्तम बेनिफिट्सदेखील मिळतील.
हा प्लॅन्स एकूण 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच यात डेली 1 GB डेटा आणि हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे मोफत ऍक्सेस आहे.
या प्रीपेड प्लॅनमध्ये वरील प्लॅनसारखेच तुम्हाला लाभ मिळतील. जसे की, अमर्यादित कॉलिंग आणि हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे मोफत ऍक्सेस आणि डेली 1 GB डेटा यात मिळेल . मात्र, हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह मिळणार आहे.
या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 SMS मिळतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये एक्सट्रीम मोबाइल पॅक आणि दररोज 1.5 GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, यात हेलोट्यून्स आणि विंक म्युझिकसह फास्टटॅग वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील सामील आहे.
या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल्स, 100 SMS, 18 दिवसांच्या वैधतेसह दररोजज 1 GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच VI मुवि आणि TV चा मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
या प्लॅनमध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच VI मुवि आणि TV चा मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
या प्लॅनमध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1.5 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच VI मुवि आणि TV चा मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
या प्लॅनमध्ये 20 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1.5 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1.5 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 2 GB डेटा देखील उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 1.5 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याबरोबरच, दररोज 2 GB डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात jio tv, jio सिनेमा आणि अन्य jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
BSNLचा 19 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांची वैधता देतो. याशिवाय व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 20 पैसे प्रति सेकंद कॉल शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा डेटा आणि SMS सुविधा मिळत नाही.
BSNL च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये स्थानिक आणि STD साठी 200 मिनिटे उपलब्ध आहेत. योजनेत SMS फायदे उपलब्ध नाहीत. या प्लॅनमध्ये रिंगटोन मोफत उपलब्ध आहे.
BSNL च्या 147 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 10GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि बीएसएनएल ट्यून मोफत उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
BSNL च्या 247 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा उपलब्ध आहे, हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80Kbps पर्यंत कमी होतो. या प्लानमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय खाते शिल्लक मध्ये EROS Now, BSNL Tunes मोफत आणि 10 रुपयांचा टॉकटाइम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
BSNL च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो, हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80Kbps पर्यंत कमी होतो. या प्लानमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : तुमच्या पार्टनरला नवीन फोन गिफ्ट करू इच्छिता? बघा रु. 15 हजारांच्या आत येणारे 5G स्मार्टफोन्स
या रिचार्ज प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 60 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध असतील.