IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

ने Siddhesh Jadhav | अपडेट Aug 29 2018
IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन एंड्राइड Oreo 8.1.0 वर चालतो. फोन तुम्हाला गूगल असिस्टेंट च्या सपोर्ट सोबत मिळत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमचा आवाज वापरून गूगल वर काही शोधू पाहता असाल तर तुम्ही ते सहज करू शकता. प्रथमदर्शनी फोनचा कॅमेरा पण तुम्हाला खुप प्रभावित करू शकतो आणि वापरल्या नंतर पण हा मला चांगलाच वाटला. तुम्हाला फोन च्या कॅमेरा मध्ये प्रोफेशनल, पॅनोरमा, नाईट, व्यतिरिक्त टाइम लॅप्स सोबत ब्यूटी आणि पोर्ट्रेट मोड पण मिळतो. तसेच जर फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला वाइड सेल्फी सोबत टाइम-लॅप्स, ब्यूटी आणि बोके मोड मिळतील. याचा अर्थ असा की तुम्ही याच्या कॅमेर्‍याने चांगले फोटो घेऊ शकता. पण हे दोन्ही कॅमेरा कशी ने सेल्फी घेतात ते मी तुम्हाला या डिवाइस च्या रिव्यु मध्ये सांगेल. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

वर सांगितल्याप्रमाणे हा डिवाइस 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्यतिरिक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे, जर तुम्ही ही स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने ही 128GB पर्यंत वाढवू शकता. या दोन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: Rs 9,999 आणि Rs 11,999 आहे. स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट च्या माध्यामातून एक्सक्लूसिवली 31 ऑगस्ट पासून 12PM वाजता विकत घेऊ शकता. 
 
IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

लॉन्च ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला रिलायंस जियो कडून स्मार्टफोन सोबत Rs 2,200 चा कॅशबॅक आणि 50GB डेटा मिळत आहे, पण यासाठी तुम्हाला रिलायंस जियो चा Rs 198 किंवा Rs 299 मध्ये येणारा प्लान घ्यावा लागेल. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

Infinix Note 5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा FHD+ 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला फुल व्यू डिस्प्ले मिळत आहे, तसेच हा एका 2.5D कर्व्ड ग्लास स्क्रीन सह येतो. 
 
IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

फोन मध्ये एक 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा f/2.0 अपर्चर आणि 1.25µm पिक्सल सह येतो, फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल LED फ्लॅश मिळत आहे. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

या कॅमेर्‍यात तुम्हाला ऑटो सीन डिटेक्शन, AI पोर्ट्रेट, HDR, Beauty, Professional, Night, Panorama, Time-Lapse इत्यादि फीचर्स मिळतील. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

तसेच फोन मध्ये एक 16-मेगापिक्सलचा लो लाइट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 4500mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी कंपनी नुसार, 3 दिवस चालू शकते. या बॅटरी मध्ये 18W वाला Xcharge चा चार्जिंग सपोर्ट आहे. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

फोन मध्ये तुम्हाला ड्यूल सिम स्लॉट मिळत आहे आणि हे दोन्ही 4G VoLTE सह येतात. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

फोन मध्ये एक मीडियाटेक P23 Octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2.0GHz आहे, त्याचबरोबर यात mali G71 GPU पण आहे. 
 
IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

फोन मध्ये OTG सपोर्ट पण तुम्हाला मिळत आहे. हा डिवाइस तीन वेगवेगळ्या रंगांत सादर करण्यात आला आहे, हा तुम्ही Ice Blue, Milan Black, aani Berlin Gray रंगांत विकत घेऊ शकता. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

त्याचबरोबर यात तुम्हाला गूगल लेंस, गूगल फोटोज, गूगल असिस्टेंट आणि गूगल सिक्यूरिटी सारखे फीचर्स मिळत आहेत. या डिवाइस ची बेस किंमत Rs 9,999 आहे आणि याच्या टॉप वेरिएंट तुम्ही फक्त Rs 11,999 मध्ये घेऊ शकता. 

IN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल

इथे तुम्ही फोनचे काही फोटो बघू शकता 