LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Feb 22 2016
LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

स्पेन येथे बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या MWC 2016 मध्ये LG ने आपला सर्वात आकर्षक असा फ्लॅगशिप स्मार्टफोन LG G5 लाँच केला. ह्या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट असे क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले आहे. ह्या स्मार्टफोनची अनेक लोक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते. ह्या स्मार्टफोनच्या एक्सेसरिजविषयी सविस्तर जाणून घ्या ह्या स्लाइडशोच्या माध्यमातून…

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

सर्वात आधी नजर टाकूयात ह्याच्या स्पेक्सवर..

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820

डिस्प्ले: 5.3 इंच, 1440x2560p

रॅम: ४जीबी

स्टोरेज: 32GB, मायक्रो-एसडी कार्ड सपोर्ट

रियर कॅमेरा: १६ मेगापिक्सेल+ ८ मेगापिक्सेल

फ्रंट कॅमेरा: ८ मेगापिक्सेल

बॅटरी: 2800mAh

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची क्वाड-कोर HD IPS क्वांटम डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560x1440/554ppi आहे.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोनला मेटल बॉडीसह स्लीक डिझाईनसह बाजारात आणले आहे.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

त्याशिवाय ह्यात स्लाइड आउट रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे, ज्याने ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीला एका स्लायडरप्रमाणे बाहेर काढू शकतो.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

ह्यात 360 कॅमसुद्धा दिला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ३६० डिग्रीतील फोटोग्राफ काढू शकतो. हा डिवाइस १३ मेगापिक्सेलच्या वाइड अँगल्स कॅमेरासह लाँच झाला आहे, ह्यात आपल्याला 1200mAh ची बॅटरी आणि 4GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला हा मॅन्युअल मोडसुद्धा ऑफर करत आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण 2K व्हिडियोसुद्धा घेऊ शकता.

LG Hi-Fi Plus सह B&O प्ले एक पोर्टेबल Hi-FI DAC ऑडियो प्लेअर आहे. हा 32बिट, 384KHz हाय डेफिनेशन ऑडियो प्लेबॅकला सपोर्ट करतो.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16 आणि 8 मेगापिक्सेलचा रियर आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

360 कॅम

ह्यात 360 कॅमसुद्धा दिला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ३६० डिग्रीतील फोटोग्राफ काढू शकतो. हा डिवाइस १३ मेगापिक्सेलच्या वाइड अँगल्स कॅमेरासह लाँच झाला आहे, ह्यात आपल्याला 1200mAh ची बॅटरी आणि 4GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला हा मॅन्युअल मोडसुद्धा ऑफर करत आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण 2K व्हिडियोसुद्धा घेऊ शकता.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

360 VR

आपल्या ह्या स्मार्टफोन LG G5 सह LG ने एक VR गॉगलसुद्धा लाँच केला आहे, जो फोनसह एका केबलच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो आणि हा फोनसह जोडून पुर्णपणे काम करु शकतो. ह्या हेडसेटला एक फोल्डेबल डिझाईन दिले गेले आहे, ज्याला तुम्ही अगदी सहजरपणे हाताळू शकता.

LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

रॉलिंग बोट

हा ८ मेगापिक्सेलच्या कॅमे-यासह येतो आणि हा एक बॉलसारखा हवे तेथे जाऊन काम करु शकतो. ह्याच्या माध्यमातून आपण घरात अगदी सहजपणे काम करु शकता, जसे की, ह्याच्या माध्यमातून तुम्ही कुठूनही आपल्या घराच्या इंटिरियरवर नजर ठेवू शकता.