हुआवे मॅटबुक एक टू इन वन हायब्रिड टॅबलेट आहे. ह्यात अॅल्युमिनियम यूनीबॉडीचे डिझाईन दिले गेले आहे. हा ६.९ एमएम इतका पातळ आहे, ह्याचे वजन ६४० ग्रॅम आहे. हा दोन रंगात उपलब्ध होईल. ह्यात 12 इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2160x1440 पिक्सेल असेल. हुआवे मॅटबुक 6th जेन इंटेल कोर m प्रोसेसर आणि ड्यूल कोर m3, m5 आणि m7 प्रोसेसरने सुसज्ज असेल. ह्याची किंमत ६९९ डॉलर आहे आणि हा काही एक्सेसरिज जसे की, मॅटपेन आणि मॅटडॉकसह येईल.
सर्वात आधी माहिती करुन घेऊयात, ह्याच्या ठळक वैशिष्ट्यांविषयी…
डिस्प्ले: १२ इंच, 2160x1440p
प्रोसेसर: 6th जेन इंटेल कोर m प्रोसेसर आणि ड्यूल कोर m3, m5 आणि m7 प्रोसेसर
रॅम: 4GB/8GB
स्टोरेज: 128GB/256GB/512GB
बॅटरी: 4430mAh
ह्यात 12 इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2160x1440 पिक्सेल असेल. हुआवे मॅटबुक 6th जेन इंटेल कोर m प्रोसेसर आणि ड्यूल कोर m3, m5 आणि m7 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
हुआवे मॅटबुक एक टू इन वन हायब्रिड टॅबलेट आहे. ह्यात अॅल्युमिनियम यूनीबॉडीचे डिझाईन दिले गेले आहे. हा ६.९ एमएम इतका पातळ आहे, ह्याचे वजन ६४० ग्रॅम आहे. हा दोन रंगात उपलब्ध होईल.
ह्याचा किबोर्ड ह्याला पुर्णपणे कव्हर करतो. त्यानंतर हा एक टॅबलेट न दिसता एक लॅपटॉपसारखा दिसतो.
त्याशिवाय ह्यात एक USB टाइप-C कनेक्टर दिले गेले आहे आणि त्याचबरोबर ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिले गेले आहे.
ह्यासोबत आपल्याला एक पेनसुद्धा मिळत आहे, ज्याला मॅटपेन असे नाव दिले आहे.
ह्या टॅबलेटसह केवळ USB- टाइप C पोर्टच नाही तर काही इतर पोर्टसुद्धा दिले गेले आहेत, जसे की दोन USB पोर्ट्स, एक इथरनेट पोर्ट आणि त्याचबरोबर VGA आणि HDMI पोर्टसुद्धा दिले गेले आहेत.