कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

ने Hardik Singh | अपडेट Jun 29 2016
कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

अलीकडेच लाँच झालेला हा HP Spectre 13 लॅपटॉप जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. तथापि, हा लॅपटॉप स्वत:तच खूप खास लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप केवळ दिसायलाच चांगला आहे असे नाही तर ह्याची कामगिरीही खूप चांगली आहे. चला तर मग पाहूया HP Spectre 13 लॅपटॉपची एक झलक....

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

HP Spectre 13 लॅपटॉप 10.4mm इतका पातळ आहे, ज्यामुळ हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप म्हणून ओळखला जातोय. ह्याचे इतर स्पेक्सही खूप चांगले आहेत.
 
प्रोसेसर: इंटेल कोर i5/i7
डिस्प्ले: १३.३ इंच, 1080p
रॅम: 8GB

स्टोरेज: 256GB/512GB PCIe SSD
वजन: १.१ किलो

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

HP Spectre 13 लॅपटॉपमध्ये कंपनीने 13.3 इंचाची IPS डिस्प्ले दिली आहे. ही डिस्प्ले खूपच स्पष्ट आणि ब्राइट आहे. ही डिस्प्ले गोरिला ग्लास ने सुसज्ज आहे.

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

अनेक HP लॅपटॉपप्रमाणे HP Spectre 13 लॅपटॉपमध्येही Bang आणि Olufsen द्वारे बनवला गेलेला ऑडियो सॉफ्टवेअर दिला गेला आहे. ह्यात बॅकलिट कीबोर्डसुद्धा दिली आहे. सर्व कीज गोल्ड फिनिशसह देण्यात आली आहे.

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

ह्या लॅपटॉपमध्ये सर्व I/O पोर्ट मागील बाजूस दिले गेले आहेत. ह्यात तीन USB 3.0 टाइप-C पोर्ट्स दिले गेले आहेत, ज्यातील एक ह्या डिवाइसला पॉवर देण्याचे काम करतो. इतर दोन USB 3.0 पोर्ट्स थंडरबोल्ट 3 स्टँडर्डसह येतो. ह्यात माइक आणि हेडफोन जॅकसुद्धा देण्यात आला आहे.

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

हा पुर्ण लॅपटॉप अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरने बनला आहे. लॅपटॉपच्या रियरला ब्रॉन्ज फिनिश दिली आहे, तथापि, लॅपटॉपला समोरुन मॅट ब्लॅक फिनिश दिली गेली आहे.

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

HP ने ह्यासाठी एक लॅपटॉप बिजागर सुद्धा बनविण्यात आले आहे ज्याचे डिझाईन रिंगसारखे दिसते. ह्याला कंपनीने ‘पिस्टन हिंग’ असे नाव दिले आहे.

कसा आहे HP चा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre 13....???

कंपनीचा हा लॅपटॉप खूपच स्लिम आहे आणि कंपनीने ह्यात इंटेल कोर i5 आणि i7 प्रोसेसर दिला आहे. ह्यासाठी कंपनीने एक नवीन कूलिंग फॅनसुद्धा बनवला आहे. जो ह्या स्लिम लॅपटॉपच्या आत बसविण्यात आला आहे.