फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Jul 01 2016
फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

सध्या सर्वच ऑनलाइन शॉपिंग साइट आपल्या मान्सून ऑफर्समध्ये तुमच्या आवडत्या आणि आकर्षक स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट देत आहेत. मग ह्यात ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट तरी कशी मागे राहिल. चला तर मग पाहूया कोणकोणत्या स्मार्टफोन्सवर मिळतेय विशेष ऑफर्स…

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

सॅमसंग गॅलेक्सी ऑन7

मूळ किंमत- १०,१९० रुपये

ऑफर किंमत - ९,४९० रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410

रॅम: 1.5GB
स्टोरेज: 8GB, upto128GB
कॅमेरा: 13MP, 5MP

बॅटरी: 3000mAh

ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी ऑन7 ९,४९० रुपयात

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

लेनोवो वाइब K5 प्लस

मूळ किंमत- ८,४९९ रुपये

ऑफर किंमत - ७,९९९ रुपये

डिस्प्ले: 5 इंच

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616

रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB, upto 32GB
कॅमेरा: 13MP, 5MP

बॅटरी: 2750mAh
ओएस:अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा लेनोवो वाइब K5 प्लस ७,९९९ रुपयात

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016)

मूळ किंमत- १३,९९० रुपये

ऑफर किंमत - १२,९९० रुपये

डिस्प्ले: 5.2 इंच

प्रोसेसर:क्वालकॉम MSM8916

रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB, upto128GB
कॅमेरा: 13MP, 5MP

बॅटरी: 3100mAh

ओएस: अॅनड्रॉईड मार्शमॅलो

 

फ्लिपकार्टवर खरेदी सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 (gold) 12,990 रुपयात

फ्लिपकार्टवर खरेदी सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 (Black) 12,990 रुपयात

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

आसूस झेनफोन 2 Laser ZE550KL

मूळ किंमत- ९,९९९ रुपये

ऑफर किंमत - ८,४९९ रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410

रॅम:2GB
स्टोरेज:16GB, upto128GB
कॅमेरा:13MP, 5MP

बॅटरी: 3000mAh

ओएस: अॅनड्रॉईड V5 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा आसूस झेनफोन 2 ८,४९९ रुपयात

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

इंटेक्स अॅक्वा सुपर

मूळ किंमत- ६,९९९ रुपये

ऑफर किंमत - ६,४९९ रुपये

डिस्प्ले: 5 इंच

प्रोसेसर: क्वाड-कोर प्रोसेसर

रॅम: 3GB
स्टोरेज:16GB, upto128GB
कॅमेरा: 8MP, 2MP

बॅटरी: 2150mAh

ओएस: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा इंटेक्स अॅक्वा सुपर ६,४९९ रुपये

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

लेनोवो K3 नोट

मूळ किंमत- ९,९९९ रुपये

ऑफर किंमत - ९,१९९ रुपये

डिस्प्ले: 5.5 इंच

प्रोसेसर: ऑक्टा-कोर प्रोसेसर

रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB, upto 32GB
कॅमेरा:13MP, 5MP

बॅटरी: 2900mAh

ओएस: अॅनड्रॉईड V5 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा लेनोवो K3 नोट ९,१९९ रुपये

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

आसूस झेनफोन सेल्फी

मूळ किंमत- १४,९९९ रुपये

ऑफर किंमत -१०,९९९ रुपये

डिस्प्ले:५.५ इंच

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615

रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB, upto 128
कॅमेरा: 13MP,13MP

बॅटरी: 3000mAh

ओएस: अॅनड्रॉईड V5 लॉलीपॉप

फ्लिपकार्टवर खरेदी करा आसूस झेनफोन सेल्फी १०,९९९ रुपये

फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

इंटेक्स क्लाउड 4G स्टार

मूळ किंमत- ६,९९९ रुपये

ऑफर किंमत - ६,४९९ रुपये

डिस्प्ले:5 इंच

प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर

रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB, 32GB
कॅमेरा: 13MP,5MP

बॅटरी: 2300mAh

ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1

फ्लिपकार्टवर खरेदी करा इंटेक्स क्लाउड 4G स्टार ६,४९९ रुपयात