फ्लिपकार्ट आपल्याला ह्या बिग एक्सचेंज डेज सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉप्स आणि टीव्हीवर उत्कृष्ट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्स देत आहेत. आज आणि उद्या असे दोन दिवस आपल्या ह्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ह्या ऑफर अंतर्गत आपण आपल्या जुन्या फोनच्या बदल्यात एक नवीन आणि उत्कृष्ट स्मार्टफोन घेऊ शकता. चला तर मग माहित करुन घेऊयात कोणत्या प्रोडक्ट्सवर मिळतेय ही एक्सचेंज ऑफर्स…
LeEco Le 2
ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे आणि ह्या स्मार्टफोनवर आपल्याला १०,००० रुपयांची उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच ह्यासाठी आपल्याला द्यावे लागतील केवळ १,९९९ रुपये.
सॅमसंग गॅलेक्सी J5 2016
ह्या स्मार्टफोनची किंमत साधारण १२,९९० रुपये आहे आणि ह्यावर आपल्याला ११,००० रुपयांची उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन आपल्याला केवळ १,९९० रुपयात मिळतोय.
मोटो X प्ले
ह्या स्मार्टफोनची किंमत आहे १५,४९९ रुपये, ज्यावर आपल्याला २००० रुपयांची सूट मिळत आहे. ह्यावर आपल्याला १३,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे, मग ह्याची किंमत होते २,४९९ रुपये.
लेनोवो वाइब K5 प्लस
ह्या स्मार्टफोनची किंमत ७९९९ रुपये आहे आणि ह्यावर आपल्याला 500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. आणि एक्सचेंज ऑफरमध्ये ह्यावर आपल्याला ६५०० रुपयांची ऑफर मिळत आहे. म्हणजेच हा आपण १,४९९ रुपये देऊन खरेदी करु शकता.
ऑनर 5C
ह्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे आणि ह्यावर आपल्याला १०,००० रुपयांची उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच हा केवळ आपल्याला ९९९ रुपयात मिळत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7
ह्या स्मार्टफोनची किंमत ९,९९० रुपये आहे. ह्यावर आपल्याला ८००० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ज्यानंतर ह्याची किंमत होते १,९९० रुपये
लेनोवो K3 नोट
ह्या स्मार्टफोनला ८०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ९,१९९ रुपयात घेऊ शकता. आणि ह्यावर आपल्याला ८००० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. आणि ऑफर नंतर ह्याची किंमत आहे केवळ १,१९९ रुपये.
नेक्स्टबिट रॉबिन
ह्या स्मार्टफोनची किंमत बाजारात १९,९९९ रुपये आहे आणि ह्यावर आपल्याला १६,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच हा आपल्याला ३,४९९ रुपयात मिळतोय.
शाओमी Mi 5
ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये आहे आणि ह्यावर आपल्याला १६,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच हा आपल्याला केवळ ८,४९९ रुपयात मिळत आहे.