फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

ने Ashvani Kumar | अपडेट Nov 24 2015
फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

आपले बजेट कमी असल्यामुळे आपल्याला कधी कधी अशा फीचर्सची गरज भासते, ज्याची आवश्यकता कमी बजेट असलेल्या ग्राहकांनाही असते. कॅमेरा, रॅम, प्रोसेसर आणि डिस्प्लेमध्ये आपण तडजोड करतो, कारण आपले बजेट कमी असते. त्यातील सध्याचे वैशिष्ट्यपुर्ण फीचर म्हणजे फिंगरप्रिंट सेंसर. मात्र हे अशा स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहेत जे खूप महाग आहेत. मात्र आता कंपन्यांनी आपल्या स्वस्त फोन्समध्येही ह्या फीचरला आणण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा स्वस्त स्मार्टफोन्सविषयी ज्यात आहे फिंगरप्रिंट सेंसर फीचर..

फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

एलिफोन G6

किंमत: 7,499

प्रोसेसर: 1.7GHz ऑक्टा-कोर

रॅम: 1GB

डिस्प्ले: 5 इंच, 720x1280 पिक्सेल

कॅमेरा: 13MP/2MP

स्टोरेज: 8GB

ओएस: अॅनड्रॉईड किटकॅट 4.4.2

बॅटरी: 2250mAh

फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

कूलपॅड नोट ३

किंमत: 8,999

प्रोसेसर: 1.3GHz ऑक्टा-कोर

रॅम: 3GB

डिस्प्ले: 5.5 इंच, 720x1280 पिक्सेल

कॅमेरा: 13MP/5MP

स्टोरेज: 16GB

ओएस: अॅनड्रॉईड 5.1

बॅटरी: 3000mAh

फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

स्वाइप सेंस

किंमत: 6,999 रुपये

प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर

रॅम: 1GB

डिस्प्ले: 5.5 इंच, 540x960 पिक्सेल

कॅमेरा: 8MP/3.2MP

स्टोरेज: 8GB

ओएस: अॅनड्रॉईड किटकॅट 4.4.2

बॅटरी: 2250mAh

फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

झोलो Q2100

किंमत: 8,799 रुपये

प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर

रॅम: 1GB

डिस्प्ले: 5.5 इंच,1280x720 पिक्सेल

कॅमेरा: 8MP/2MP

स्टोरेज: 8GB

ओएस: अॅनड्रॉईड किटकॅट 4.4

बॅटरी: 2800mAh

फिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स

आयबेरी ऑक्सस नोट 5.5

किंमत: 12,479 रुपये

प्रोसेसर: 1.7GHz ऑक्टा-कोर

रॅम: 2GB

डिस्प्ले: 5.5 इंच, 720x1280 पिक्सेल

कॅमेरा: 13MP/8MP

स्टोरेज: 16GB

ओएस: अॅनड्रॉईड किटकॅट ४.४

बॅटरी: 3200mAh