जर तुम्ही गेमिंग चे शौकीन असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या गेम्स ची माहिती घेऊन आलो आहे, जे तुम्हाला खुप आवडतील. हे गेम्स ग्राफिक्स आणि गेमप्ले इत्यादी मध्ये अव्वल आहेत असे आपण म्हणू शकतो. या गेम्स मध्ये काही बेस्ट रेसिंग गेम्स आहेत.
पण एक बाब लक्षात असू दे की या लिस्ट मध्ये आम्ही Asphalt सीरीज सामील नाही केली, पण या लिस्ट मध्ये याव्यतिरिक्तही अजून काही रेसिंग गेम्स सामील आहेत, जे तुम्ही एकदा बघितल्यावर खेळण्यास उत्सुक व्हाल.
Drift Max City - Car Racing in City
हा गेम दोन्ही एंड्राइड आणि is वर उपलब्ध आहे. या गेम मध्ये तुम्हाला ग्राफिक्स च्या बाबतीत खुप काही मिळेल. यात तुम्हाला हाय परफॉरमेंस वाल्या कार्स मिळतील. याव्यतिरिक्त या गेम मध्ये तुम्हाला 14 ड्रिफ्ट कार, 7 रेस ट्रॅक्स आणि लीडर बोर्ड पण मिळत आहेत,ज्यातून तुम्ही तुमच्या स्कोर इत्यादि ची तुलना करू शकला.
GT Racing Stunts: Car Driving
हा गेम फक्त एंड्राइड वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला असा गेम आवडत असेल, ज्यात तुम्हाला अनेक स्टंट इत्यादी मिळतात, तर हा गेम तुमच्यासाठी बनवलेला आहे. हा गेम तुम्हाला नक्की आवडेल.
Crazy Bike attack Racing New: motorcycle racing
हा गेम तुम्हाला एंड्राइड वर मिळेल. जर तुम्हाला रोड चा एक्सपीरियंस पाहिजे असेल तर तुम्हाला या गेम मध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल. या गेम मध्ये तुम्हाला रेसिंग बाइक चा वेगळाच आनंद मिळेल. त्याचबरोबर या गेम मध्ये तुम्ही आपल्या दुसर्या गेमर वर अटॅक इत्यादी पण करू शकाल.
Impossible Car Games 2018
हा गेम तुम्हाला iOS वर नाही मिळणार, पण तुम्ही हा एंड्राइड वर खेळू शकता. हा गेम खेळण्यासाठी तुमच्या कडे खुप धैर्य असण्याची गरज आहे. जर तुम्ही कोणताही इम्पोसिबल गेम खेळू इच्छित असाल तर तुम्ही हा गेम नक्की ट्राय करु शकता.
Turbo Highway Racer 2018
हा गेम पण तुम्हाला फक्त एंड्राइड वर मिळेल. जर तुम्ही एक वेगळा एक्सपीरियंस देणारा रेसिंग गेम चा आनंद घेऊ इच्छित असाल तर हा गेम नक्कीच तुम्हाला आवडेल.
SBK16 Official Mobile Game
या गेम मध्ये तुम्ही बाइक रेसिंग चा तुमचा अनुभव पुढच्या स्तराला घेऊन जाऊ शकता. हा गेम एकदा खेळल्यावर तुम्हाला हा सारखा सारखा खेळावा वाटेल. यात तुम्हाला रियल वर्ल्ड कॅरेक्टर मिळतील आणि हा गेम अजून खेळण्याचे व्यसन लावतो.
Need For Speed: No Limits
हा गेम एंड्राइड आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. हा गेम आता पर्यत सर्वात जास्त खेळला गेला आहे. तसेच याचा मोबाइल एक्सपीरियंस पण चांगला आहे असे आपण म्हणू शकतो.
Riptide GP3: Renegade
हा गेम पण एंड्राइड आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. या गेम मध्ये तुम्हाला स्टंट्स सोबत खुप काही मिळत आहे. हा गेम सेलफोन वरील एक उत्तम गेम आहे. जर तुम्ही एकदा याचा अनुभव घेतला तर तुम्हाला हा पुन्हा पुन्हा खेळावा वाटेल आणि याच्या सर्व स्टेज पर करण्याची इच्छा होईल.
Real Racing 3
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये पण तुम्हाला एक वेगळा आणि उत्तम एक्सपीरियंस मिळेल. या गेम चे ग्राफिक पण उत्कृष्ट आहेत. हा गेम तुम्हाला नक्की पसंत पडेल.
32 secs
हा गेम पण एंड्राइड आणि iOS दोन्ही वर खेळला jau शकतो, हा गेम बघून तुम्हाला ट्रांसपोर्टर वाली फीलिंग येऊ शकते पण हा गेम खुप चांगला आहे.
Traffic Rider
हा गेम तुम्ही एंड्राइड आणि iOS दोन्ही वर खेळू शकता. या गेम मध्ये तुम्हाला रियल एक्सपीरियंस मिळेल, कारण या गेम मध्ये तुम्ही ट्रॅफिक मध्ये रेसिंग करायाला मिळेल. याचे ग्राफिक पण उत्तम आहेत.
CSR Racing 2
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. यात तुम्हाला जवळपास 85 कार्स मिळतील. सोबतच उत्तम ग्राफिक आणि मल्टीप्लेयर मोड पण मिळेल. हा गेम ग्राफिक च्या बाबतीत उत्तम आहे.
Beach Buggy Blitz
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. ही रेसिंग तुम्हाला उत्तम मोबाइल एक्सपीरियंस deu शकते. तुम्हाला हा गेम खेळून चांगला एक्सपीरियंस मिळेल.
GT Racing 2
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये पण तुम्हाला चांगला एक्सपीरियंस मिळतो. या गेम मध्ये तुम्हाला चांगल्या कार आणि ट्रॅक्स मिळत आहेत. हा सर्वोत्तम रेसिंग गेम्स आहे असे म्हणेन चुकीचे ठरणार नाही.
Angry Birds Go
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. तुम्ही एंग्री बर्ड गेम बघितलाच असेल पण याचा एक्सपीरियंस वेगळा आहे, यात तुम्हाला जबरदस्त फीलिंग मिळेल. तुम्ही या गेम मुळे खूश व्हाल.
Breakneck
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. हा जवळपास रेस द सन सारखाच एक गेम आहे. याचे ग्राफिक पण उत्तम आहेत आणि तुम्हाला आवडतील. हा अडिक्टीव गेम आहे.
Raging Thunder 2
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. कदाचित तुम्हाला हा गेम जास्त आवडणार नाही पण तरीही तुम्ही एकदा नक्की खेळून बघावा. नक्कीच तुम्हाला हा आवडायला लागेल.
Motorsport Manager
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. तुम्ही हा गेम तुमच्या टीम सोबत खेळू शकता. या गेम मध्ये तुम्ही तुमच्या परीने सर्वकाही बदलू शकता. हा गेम तुम्हाला पुन्हा पुन्हा खेळू वाटेल.
Drift Mania: Street Outlaws
हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये तुम्हाला ग्राफिक पासून अन्य सर्व मिळेल, गेमिंग च्या वेगळ्या एक्सपीरियंस साठी एकदा नक्की खेळा हा गेम.