नोकिया ने आपल्या इनिंग्स ची सुरवात Nokia 6 स्मार्टफोन ने केली होती आणि त्यानंतर कंपनी ने आत्तापर्यंत अनेक स्मार्टफोंस लॉन्च केले आहेत. कंपनी ने काही दिवसांपुर्वी झालेल्या MWC 2018 मध्ये पण काही स्मार्टफोंस लॉन्च केले आहेत. नोकिया आतापर्यंत अनेक स्मार्टफोंस लॉन्च करत आली आहे. आणि आज आम्ही तुम्हाला नोकिया च्या या सर्व स्मार्टफोंस बद्दल सविस्तर सांगणार आहोत.
नोकिया ने अपनी इस पारी की शुरुआत Nokia 6 स्मार्टफोन से की थी, और इसके बाद कंपनी अब तक अपने कई स्मार्टफोंस को लॉन्च कर चुकी है। आपको बता दें कि कंपनी ने अभी हाल ही में हुए MWC 2018 में भी कई स्मार्टफोंस को लॉन्च किया है। नोकिया ने अभी तक अपने बहुत से स्मार्टफोंस को लॉन्च कर लिया है। और आज हम आपको नोकिया के इन सभी स्मार्टफोंस के बारे में विस्तार से बताने वाले हैं।
इस लिस्ट में कंपनी ने HMD ग्लोबल के लॉन्च के बाद से अब तक Nokia द्वारा पेश किये गए सभी स्मार्टफोंस शामिल हैं, और इसके अलावा अभी हल ही में MWC 2018 में पेश किये गए स्मार्टफोंस भी इस लिस्ट में शामिल हैं। तो आइये जानते हैं इनके बारे में, इन स्मार्टफोंस को भारत में भी जल्द ही लॉन्च किया जा सकता है।
Nokia 6 (2018)
आता बोलुया Nokia 6 (2018) बद्दल, हा पण एंड्राइड वन प्रोग्राम चा भाग आहे. यात कंपनी चे ‘Bothie’ फीचर आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आहे. यात वायरलेस चार्जिंग पण मिळते. हा फोन एप्रिल पासून 279 EUR (जवळपास Rs 22,200) च्या किंमतीत उपलब्ध होईल.
Nokia 7 Plus
यात 6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आणि 4GB रॅम आहे. हा एंड्राइड वन प्रोग्राम चा भाग आहे, त्यामुळे हा एंड्राइड P वर अपडेट होईल. हा कंपनी चा पहिला फोन आहे जो 18:9 डिस्प्ले आस्पेक्ट रेश्यो देतो.
या फोन मध्ये एक डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो Zeiss ऑप्टिक्स सह येतो. हा फोन एप्रिल पासून 399 EUR (जवळपास Rs 31,700) च्या किंमतीत उपलब्ध होईल.
Nokia 8 Sirocco
Nokia 8 Sirocco बद्दल बोलायाचे झाले तर, यात डुअल-ग्लास डिजाइन स्टेनलेस स्टील फ्रेम सह आहे. फोन मध्ये दोन्ही बाजूस गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे. हा IP67 सर्टिफिकेशन सह सादर करण्यात आला आहे म्हणजे हा वाटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहे.
भारतात आधी पासून असलेले Nokia फोंस
MWC 2018 च्या आधी कंपनी ने आपले काही स्मार्टफोंस आधीच भारतात लॉन्च केले होते. या स्मार्टफोंस बद्दल तुम्ही इथे माहिती मिळवू शकता.
Nokia 6
आता पर्यंत नोकिया 6 एंड्राइड स्मार्टफोन फक्त चीन मध्येच उपलब्ध होता, आता हा ग्लोबल मार्केट मध्ये पण मिळेल. यात 5.5-इंचाचा फुल HD डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हा 16MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. हा 3000mAh च्या बॅटरी सह येतो.
Nokia 2
नोकिया 2 मध्ये 5-इंचाचा HD डिसप्ले देण्यात आला आहे. सोबतच या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 212 प्रोसेसर चा वापर करण्यात आला आहे. नोकिया 2 मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.
Nokia 8
नोकिया 8 एंड्राइड स्मार्टफोन मध्ये 5.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल, जो QHD डिस्प्ले असेल आणि या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 2560x1440 पिक्सल असेल. हा गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येईल. सोबतच यात क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर किंवा स्नपड्रगन 821 प्रोसेसर पण असण्याची शक्यता आहे. तसेच हा 6GB च्या रॅम सह येऊ शकतो आणि यात 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेज चे ऑप्शन पण उपलब्ध होतील.
Nokia 5
नोकिया 5 मध्ये 5.2 इंचाचा कॉम्पॅक्ट HD डिस्प्ले आहे. या फोन मध्ये रॅम 2GB देण्यात आला आहे याव्यतिरिक्त यात स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. या डिवाइस मध्ये बॅटरी 3000mAH देण्यात आली आहे. नोकिया 5 मध्ये इंटरनल स्टोरेज 16GB आहे जी 128GB पर्यंत वाढवता येते.
तसेच नोकिया च्या या नव्या फोन मध्ये यूजर गूगल ड्राइव वर अनलिमिटेड स्टोरेज चा वापर करू शकतो. या फोन मध्ये एंड्रॉयड 7.1.1 नूगा वर्जन आहे. हा फोन टेंपर्ड ब्ल्यू,सिल्वर, मेटल ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध होईल. या फोन ची किंमत 13,301 रुपये आहे.
Nokia 3310
कम्पनी ने आपल्या या फीचर फोन ला भारतातील आपल्या त्याच परंपरेला चालू ठेवण्यासाठी लॉन्च केले आहे आणि आता याचा एक नवीन वेरिएंट पण लॉन्च केला आहे.
Nokia 3310 4G
या फीचर फोन ला कंपनी ने एका नवीन वेरिएंट मध्ये पण लॉन्च केले आहे. हा पण सहज विकत घेतला जाऊ शकतो.
Nokia 3
नोकिया 3 ची किंमत 9,792 रुपये आहे. या फोन मध्ये 5 इंचाचा डिस्प्ले आहे जो गोरिल्ला ग्लास ने कवर आहे. हा फोन मीडियाटेक 6737 SoC वर चालतो. या फोन मध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज आहे. या डिवाइस मध्ये बॅटरी 2650mAH आहे. या फोन मध्ये प्राइमरी आणि सेकेंडरी दोन्ही कॅमेरा 8 मेगापिक्सल चे आहेत. हा फोन सिल्वर व्हाइट, मेटल ब्लॅक, टेम्पर्ड ब्ल्यू आणि कॉपर व्हाइट कलर मध्ये उपलब्ध होईल. हा डिवाइस एंड्रॉयड नूगा 7.0 वर चालतो.