देशातील बऱ्याच शहरांमध्ये आता 5G सर्व्हिस लाँच झाली आहे. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G असणे आवश्यक आहे. बाजारात आता बरेच 5G स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. चला तर मग बघुयात सर्वोत्तम 5G फोन्सची यादी.
खरं तर, तुमच्याकडे महागडा 5G फोन असेल तरच तुम्ही 5G नेटवर्क वापरू शकता, हे आवश्यक नाही. अगदी कमी किमतीच्या 5G फोनवरही तुम्ही 5G सेवेचा लाभ घेऊ शकता. यामुळे, आम्ही तुमच्यासाठी स्वस्त 5G फोनची संपूर्ण यादी घेऊन आलो आहोत, जे फक्त 15000 रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत येतात.
हे स्वस्त फोन घेऊन तुम्ही 5G सेवेचा लाभ सहज घेऊ शकता. आम्ही या यादीमध्ये सर्वोत्तम 5G फोन समाविष्ट केले आहेत. तुमच्या गरजेनुसार कोणताही एक फोन निवडून तुम्ही 5G नेटवर्कचा लाभ घेऊ शकता. बघुयात या यादीतील जबरदस्त फोन्स-
या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा 5G सपोर्टने सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला या फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, यासोबत तुम्हाला 50MP+8MP+2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील आहे.
हा फोन तुम्ही मागील सॅमसंग फोनच्या तुलनेत कमी किंमतीत मिळवू शकता. हा फोन 6.58-इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP + 2MP कॅमेरा सेटअप मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील आहे.
हा फोन कमी किंमतीत 5G सपोर्टसाठी देखील ओळखला जातो. या फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP + 2MP कॅमेरा सेटअप मिळत आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी देखील मिळत आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 6.58-इंचाचा डिस्प्ले मिळेल. इतकेच नाही तर यामध्ये तुम्हाला 50MP डुअल कॅमेरा सेटअप मिळत आहे, तसेच फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.
हा फोन तुम्ही 15000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये तुम्हाला 6.58-इंचाचा डिस्प्ले देखील मिळत आहे. हा फोन 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील आहे.
हा POCO फोन रु. 15000 च्या किमतीत 5G सपोर्टसह सुसज्ज असण्यासोबतच उत्कृष्ट वैशिष्ट्ये ऑफर करतो. फोनमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरीसुद्धा मिळत आहे.
मुळात Samsung Galaxy M13 5Gची किंमत रु. 12000 च्या आसपास आहे. यामध्ये तुम्हाला 5G सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनमध्ये तुम्हाला 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
या डिवाइस मध्ये तुम्हाला 5G सपोर्ट देखील मिळेल. हा स्मार्टफोन 6.6-इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. याशिवाय या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरीसुद्धा मिळत आहे.
या फोनची किंमत देखील जवळपास 12000 रुपये आहे. हे तुम्हाला 5G सपोर्टसह 6.5-इंच डिस्प्ले देखील देते. इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळत आहे.
तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 12000 रुपयांच्या किंमतीत मिळणार आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. एवढेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 50MP चा कॅमेरा सेटअप मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरीसुद्धा मिळत आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, याशिवाय तुम्हाला फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. एवढेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी देखील मिळत आहे.
या यादीतील Infinix चा हा दुसरा फोन आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा सेटअप मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील आहे.
हा स्मार्टफोन देखील मागील सर्व फोनप्रमाणे 5G सपोर्टने सुसज्ज आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 48MP डुअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.
जर तुम्हाला POCO चा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला हा फोन फक्त 12000 रुपयांच्या आसपास मिळणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.58-इंचाचा डिस्प्ले मिळेल. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 50MP डुअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.
जर तुम्हाला हा Moto स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोनमध्ये तुम्हाला 5G सपोर्ट तसेच इतर अनेक उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मिळतात. फोनमध्ये तुम्हाला 6.80-इंचाचा डिस्प्ले मिळेल. 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
हा फोन कंपनीचा लेटेस्ट फोन आहे, जो 5G सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.58-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा सेटअप मिळत आहे. तुम्हाला फोनमध्ये 5000mAh ची बॅटरीसुद्धा मिळत आहे.