२०१५ हे वर्ष आता अगदी संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र आपल्याला आठवते की, ह्यावर्षी काही आकर्षक आणि उत्कृष्ट लॅपटॉप्स लाँच झाले होते. ह्या लॅपटॉप्समध्ये ग्राहकांना बरेच काही वेगळेपण पाहायला मिळाले आणि ह्यांच्या वेगळेपणामुळे ह्या लॅपटॉप्सला आमच्या लिस्टवर समाविष्ट केले आहे.
MSI GT80 2QE Titan SLI
सीपीयू: इंटेल कोर i75950HQ
ग्राफिक्स: Nvidia GeForce GTX 980M SLI (8GB)
रॅम: 32GB मॅक्स
स्क्रीन: 18.4 इंच, 1920x1080p
स्टोरेज: जवळपास 1024GB पेक्षा जास्त,सुपर RAID 3 + 1TB HDD 7200rpm
Dell XPS 13
सीपीयू: इंटेल कोर i5-2500
ग्राफिक्स: इंटेल HD graphics 5500
रॅम: 8GB
स्क्रीन: 13.3 इंच, 3200x1800p
स्टोरेज:256GB SSD
मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक
सीपीयू: इंटेल कोर i7-6600U
ग्राफिक्स: Nvidia GeForce ग्राफिक्स (1GB)
रॅम: 16GB मॅक्स
स्क्रीन: 13.5 इंच, 3000x2000p
स्टोरेज: 512 GB SSD
अॅप्पल मॅकबुक
सीपीयू: इंटेल कोर M
ग्राफिक्स: इंटेल HD ग्राफिक्स 5300
रॅम: 8GB
स्क्रीन: 12 इंच, 2304x1440p
स्टोरेज: 256GB PCLe-based SSD
आसुस ROG GX700
सीपीयू: इंटेल कोर i7-682HK
ग्राफिक्स: Nvidia GeForce GTX 980 (8GB)
रॅम: 64GB DDR4
स्क्रीन: 17.3-इंच, 1920x1080p
स्टोरेज: 1TB SSD
Acer Predator 17
सीपीयू: इंटेल कोर i7-6700HQ
ग्राफिक्स: Nvidia GeForce GTX 980M (4GB)
रॅम: 64GB DDR4
स्क्रीन: 17.3-इंच, 1920x1080p
स्टोरेज: 1TB SSD+512GB SSD
HP Spectre x360
सीपीयू: इंटेल कोर i5-5200
ग्राफिक्स: इंटेल कोर i5-5200
रॅम: 8GB
स्क्रीन: 13.3 इंच, 3200x1800p
स्टोरेज: 256GB SSD
Aorus X7 Pro-Sync
सीपीयू: इंटेल कोर i7-5850HQ
ग्राफिक्स: Nvidia GeForce GTX 970M SLI (6GB)
रॅम: 32GB मॅक्स
स्क्रीन: 17.3-इंच, 1920x1080p
स्टोरेज: 2TB SSD + 3x512GB mSATA