अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

ने Team Digit | अपडेट Jul 19 2016
अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

कधी कधी छोटे गॅजेटसुद्धा आपल्या खूप कामाचे असतात. कारण प्रवासात कुठेही हे गॅजेट्स आपण सहजपणे हाताळू शकतो. आकाराने छोटे असल्यामुळे तुम्ही तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये कुठेही हे सहजपणे ठेवू शकता. हे गॅजेट्स गरजेवेळी तुमच्या खूप कामी येतात. असेच काही आकर्षक गॅजेट्स आपल्याला अॅमेझॉन इंडियावर जबरदस्त सूटसह मिळत आहेत, चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे गॅजेट्स…

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

सॅनडिस्क क्रूजर ब्लेड SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 पेन ड्राइव

 

ह्यावर आपल्याला ३४ टक्के सूट मिळत असून हा आपण केवळ २५५ रुपयात खरेदी करु शकता.

येथे पाहा ही डिल

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

स्ट्रोटियम 8GB मायक्रोDSHC मेमरी कार्ड (क्लास 6)


हे अापल्याला केवळ १४९ रुपयात अॅमेझॉन इंडियावर मिळत आहे.

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

सॅनडिस्क 16GB क्रूजर फोर्स USB फ्लॅश/पेन ड्राइव ड्यूरेबल मेटल केसिंग

 

हा आपल्याला ६७ टक्क्यांच्या सूटसह ३०९ रुपयात खरेदी करु शकता.

 

येथे पाहा ही डिल

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

स्ट्रोटियम निट्रो 16GB 65MB/s क्लास 10 UHS-1 मायक्रो SDHC कार्ड (SRN16GTFU1R)

हा केवळ २४९ रुपयात मिळत आहे. ह्यावर आपल्याला ५१ टक्क्यांची सूट मिळत आहे.

येथे पाहा ही डिल

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

सॅनडिस्क अल्ट्रा ड्यूल USB ड्राइव 3.0, SDDD2 64GB, USB 3.0, ब्लॅक, USB 3.0/ मायक्रो-USB कनेक्टर


ह्याला आपण ९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकता. ह्यावर आपल्याला ५८ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे.

येथे पाहा ही डिल

अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

सीगेट बॅकअप प्लस स्लिम 2TB पोर्टेबल एक्सटर्नल हार्ड ड्राइव 200GB क्लाउड स्टोरेजसह

 

ह्यावर आपल्याला ४३ टक्क्यांचा डिस्काउंट मिळत असून हा केवळ ६,७९९ रुपयात मिळत आहे.

 

येथे पाहा ही डिल