जर आपल्याला आकर्षक फोटो काढण्याची आवड असेल, किंवा आपण सेल्फीचे चाहते असाल, तर आम्ही आज तुम्हाला अशा आकर्षक स्मार्टफोन्सविषयी सांगणार आहोत जे उत्कृष्ट कॅमे-यासह येतात आणि ते ही तुमच्या बजेटमध्ये..चला तर माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स…
ऑनर 5C
रियर कॅमेरा:13MP CMOS BSI सेंसरसह
फ्रंट कॅमेरा: 8MP
प्रोसेसर: हीसिलिकॉन किरीन 650
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5.2 इंच
स्टोरेज: 16GB
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
किंमत: १०,९९९ रुपये
LeEco Le 2
रियर कॅमेरा: 13MP फेज डिटेक्शनसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
स्टोरेज: 32GB
बॅटरी: 3000mAh
ओएस:अॅनड्रॉईड 6.0
किंमत: ११,९९९ रुपये
शाओमी रेडमी नोट 3
रियर कॅमेरा: 13MP सॅमसंग ISOCELL सेंसरसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
स्टोरेज: 32GB
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1.1
किंमत: ११,९९९ रुपये
शाओमी Mi4i
रियर कॅमेरा: 13MP सोनी/सॅमसंग सेंसरसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5 इंच, 1080p
स्टोरेज: 16GB
बॅटरी: 3120mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0.2
किंमत: ११,९९९ रुपये
मोटोरोला मोटो G4
रियर कॅमेरा: 13MP CMOS सेंसरसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
स्टोरेज: 16GB
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
किंमत: १२,४९९ रुपये
लेनोवो Zuk Z1
रियर कॅमेरा: 13MP सोनी/ सॅमसंग सेंसर
फ्रंट कॅमेरा: 8MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
स्टोरेज: 64GB
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
किंमत: १३,४९९ रुपये
मोटोरोला मोटो G4 प्लस
रियर कॅमेरा: 16MP ऑटोफोकस, फेज डिटेक्शनसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617
रॅम: 3GB
डिस्प्ले: 5.5 इंच 1080p
स्टोरेज: 16GB
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
किंमत: १४,९९९ रुपये
शाओमी Mi मॅक्स
रियर कॅमेरा: 16MP CMOS सेंसरसह
फ्रंट कॅमेरा: 5MP
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650
रॅम: 3GB
डिस्प्ले: 6.44 इंच 1080p
स्टोरेज: 32GB
बॅटरी: 4850mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0
किंमत: १४,९९९ रुपये