भारतातील सर्वोत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स आकर्षक आणि अनेक कॅमेर्यांसह येतात. जे कोणत्याही वातावरणात आणि स्टाईलमध्ये फ्रेम कॅप्चर करू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये झालेल्या सुधारणांमुळे, सर्वोत्तम कॅमेरा फोन हा बहुतांश वापरकर्त्यांसाठी आवश्यक आहे. आजचे कॅमेरा स्मार्टफोन्स अनेक कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत जे अनेक प्रभावी फीचर्स देतात आणि उत्तम कामगिरीचे आश्वासन देतात. तुम्ही चांगला कॅमेरा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही यादी तुमच्यासाठी आहे.
Apple iPhone 13 Pro Max प्रगत आणि सुधारित कॅमेरा प्रणालींचा संच ऑफर करते.
Samsung Galaxy S22 Ultra हा नवीनतम फ्लॅगशिप फोन आहे. याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप आहे, हेडलाइन 108MP कॅमेरा आहे.
Xiaomi 12 Pro मागे 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप पॅक करतो ज्यामध्ये f/1.9 अपर्चर आणि OIS सह 50MP कॅमेरा, 115-डिग्री FOV सह 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि शेवटी 2x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे.
Vivo X80 Pro मागील बाजूस एक पावरफुल आणि बहुमुखी क्वाड-कॅमेरा आहे. ज्यामध्ये f/1.6 अपर्चरसह प्रायमरी 50MP कॅमेरा आहे.
OnePlus 9RT 5G फोन ट्रिपल रियर कॅमेरासह येईल. डिव्हाइसचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आहे आणि OIS आणि EIS ला सपोर्ट करतो.
Xiaomi Mi 11X Pro मध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर मिळत आहे.
OnePlus 10 Pro दुस-या पिढीच्या Hasselblad ट्यूनिंगसह येतो, ज्यात ट्रिपल रियर कॅमेऱ्यांसाठी 10-बिट नैसर्गिक कलर कॅलिब्रेशन समाविष्ट आहे.
फोनच्या समोर 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेल्फी शूटर आहे, जो पोर्ट्रेट शॉट्स आणि फेस अनलॉकला सपोर्ट करतो.
Vivo X80 ला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे, ज्याला OIS सपोर्ट देण्यात आला आहे.
या सॅमसंग फोनमध्ये 108MP कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.
डिव्हाइसला 64MP मुख्य कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर मिळत आहे. फोनच्या फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme 9 SE मध्ये 48MP मुख्य शूटर अधिक 2MP मॅक्रो प्लस मोनोक्रोम सेन्सर देखील उपलब्ध आहे.
Vivo Y35 मध्ये मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 2MP बोकेह कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे.
Vivo V20 मध्ये 44MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइसच्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर आहे.
Realme 9 4G फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे तर 108MP (HM6) + 8MP अल्ट्रावाइड + 2MP मॅक्रो कॅमेरा मागील बाजूस उपलब्ध आहे.
फोनच्या मागील बाजूस 64MP प्राथमिक कॅमेरा आहे जो 8MP 118 डिग्री अल्ट्रावाइड कॅमेरा देईल आणि डिव्हाइसमध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
यात 8 मेगापिक्सेल एआय रिअर कॅमेरा आहे. यासोबतच 5 मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.
फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे.